फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, अनेक डिव्हाइसेसवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बंपर डिस्काउंटसह विकली जात आहेत. तुम्हाला जर तुमच्या घरात एखादे आवश्यक गॅझेट खरेदी करायचे असेल तर, फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये टीव्ही, फोनसह सेमी ऑटोमॅटिक ते फुल्ली ऑटोमॅटिक मशीनवर तब्बल ६७०० रुपयांपर्यंत प्रचंड सूट दिली जात आहे. या सर्व वॉशिंग मशीन्स जबरदस्त फीचर्ससह येतात. तुम्ही देखील एक मॉडर्न, सेमी ऑटोमॅटिक किंवा फुल्ली ऑटोमॅटिक मशिन वॉशिंग मशीन खरेदी करायचा विचार करत असाल तर, या ५ डील्स तुमच्यासाठी बेस्ट ठरतील. यासोबतच, SBI कार्डवर अतिरिक्त डिस्काउंटचा फायदाही आहे. जाणून घ्या या टॉप वॉशिंग मशीन्सवर उपलब्ध ऑफर्सबद्दल सविस्तर आणि घरी आणा बेस्ट मशीन.

Samsung 6.5 kg 5 Star Inverter

samsung-6-5-kg-5-star-inverter

Samsung 6.5 kg 5 Star Inverter Fully Automatic Top Load (WA65T4262GG/TL): सेल दरम्यान, ग्राहक SAMSUNG 6.5 kg 5 Star Inverter Fully Automatic Top Load (WA65T4262GG/TL) वॉशिंग मशीन १६,८९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. या मशीनवर ४६१० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच, SAMSUNG 6.5 kg 5 Star Inverter Fully Automatic Top Load (WA65T4262GG/TL) खरेदी करतांना जर, तुम्ही SBI कार्ड वापरले तर तुम्हाला SAMSUNG 6.5 kg 5 Star Inverter Fully Automatic Top Load (WA65T4262GG/TL) मशीन फक्त १५,६४० रुपयांमध्ये मिळू शकते.

Panasonic 6.5 kg Semi Automatic Top Load

panasonic-6-5-kg-semi-automatic-top-load

Panasonic 6.5 kg Semi Automatic Top Load (NA-W65E5ARB): Panasonic 6.5 kg Semi Automatic Top Load (NA-W65E5ARB) वॉशिंग मशीन फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये २०१० रुपयांच्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर Panasonic 6.5 kg Semi Automatic Top Load (NA-W65E5ARB) ची किंमत ८९९० रुपये असेल. मशीन खरेदी करतांना तुम्ही SBI कार्डने पेमेंट केले तर, तुम्हाला Panasonic 6.5 kg Semi Automatic Top Load (NA-W65E5ARB) वर १० टक्के सूट मिळू शकते आणि तुम्हाला हे मशीन ८९९० रुपयांमध्ये घरी आणू शकता.

MarQ By Flipkart 6kg Semi Automatic Top Load

marq-by-flipkart-6kg-semi-automatic-top-load

MarQ By Flipkart 6kg Semi Automatic Top Load: तुम्ही MarQ By Flipkart 6kg Semi Automatic Top Load हे ६ KG सेमी ऑटोमॅटिक मशीन फ्लिपकार्ट सेलमध्ये २९२० रुपयांच्या सवलतीनंतर ७०९० रुपयांमध्ये घरी आणू शकता. एसबीआय कार्डने पैसे भरल्यानंतर, तुम्हाला MarQ By Flipkart 6kg Semi Automatic Top Load ६३८१ रुपयांमध्ये मशीन मिळू शकते. मोठी बचत करून जर तुम्हाला चांगल्या फीचर्ससह वॉशिंग मशीन खरेदी करायचे असेल तर, MarQ By Flipkart 6kg Semi Automatic Top Load तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

Godrej 6.2 kg Fully Automatic Top Load

godrej-6-2-kg-fully-automatic-top-load

Godrej 6.2 kg Fully Automatic Top Load (WT EON 620 AP GP GR): तुम्ही Godrej 6.2 kg Fully Automatic Top Load (WT EON 620 AP GP GR) मशीन फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ६७०० रुपयांच्या सवलतीनंतर फक्त १२,९९० रुपयांना खरेदी करू शकाल. तसेच, जर Godrej 6.2 kg Fully Automatic Top Load (WT EON 620 AP GP GR च्या खरेदीवर तुम्ही SBI कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला हे वॉशिंग मशीन ११,६०१ रुपयांना मिळेल. या मशीनमध्ये काही जबरदस्त फीचर्स देण्यात आले असून या मशीनच्या खरेदीवर ग्राहक मोठी बचत करू शकतात.

Candes 6.5KG Semi Automatic Machine

candes-6-5kg-semi-automatic-machine

Candes 6.5KG Semi Automatic Machine: Candes 6.5KG सेमी ऑटोमॅटिक मशीनवर सेलमध्ये मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. Candes 6.5KG सेमी ऑटोमॅटिक मशीन वॉशिंग मशीन फ्लिपकार्ट सेलमध्ये ३७१६ रुपयांच्या सवलतीनंतर ७२७४ रुपयांना विकले जात आहे. तसेच, जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर डिस्काउंटनंतर तुम्हाला हे मशीन ६५४७ रुपयांमध्ये मिळू शकते. म्हणजेच या मशीनच्या खरेदीवर ग्राहक जबरदस्त सूट मिळवू शकतात. कमी बजेट असणाऱ्यांसाठी Candes 6.5KG सेमी ऑटोमॅटिक मशीन एक चांगला पर्याय ठरू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here