iPhone SE On Amazon : जर तुम्हाला कमी किंमतीत पण उत्तम फीचर्स असलेला नवीन iPhone खरेदी करायचा असेल तर ही खुशखबर खास तुमच्यासाठी. iPhone कंपनीने नुकताच लॉंच केलेला iPhone SE हा आयफोन Amazon वर उपलब्ध आहे. हा आयफोन फक्त लॉन्च झाला नाही तर याबरोबर बंपर ऑफरही आहे. ही ऑफर नेमकी काय आणि या आयफोनचे खास फीचर्स कोणते ही सगळी माहिती जाणून घ्या.  

Apple iPhone SE (64GB) – Starlight (3rd Generation) 

64GB मधील या व्हाइट कलरच्या आयफोनची किंमत 43,900 रुपये आहे. एसबीआय, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डच्या पेमेंटवर 2 हजार रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे. आयफोनवर 17,800 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे. हा आयफोन 64GB, 128GB आणि 256GB मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये रेड, ब्लॅक आणि व्हाइट कलरचे पर्याय आहेत.

iPhone SE चे फीचर्स :

  • या आयफोनची स्क्रीन 4.7-इंच आहे आणि HD डिस्प्ले आहे.
  • या आयफोनमध्ये 12MP वाइड कॅमेरा असलेला सिंगल कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यात स्मार्ट HDR 4, फोटोग्राफिक स्टाइल, पोर्ट्रेट मोड आणि 4K व्हिडीओ बनवता येतात.
  • आयफोनमध्ये 7MP HD सेल्फी कॅमेरा आहे आणि त्यात स्मार्ट HDR 4, फोटोग्राफिक स्टाइल, पोर्ट्रेट मोड देखील आहे. या कॅमेऱ्याने 1080p व्हिडीओ बनवता येतो.
  • आयफोनमध्ये A15 बायोनिक चिप आहे जी जलद परफॉर्मन्स देते.
  • आयफोनची बॅटरी देखील खूप पॉवरफुल आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 15 तासांपर्यंत चालते.
  • आयफोनमध्ये टिकाऊ डिझाईन आणि IP67 पातळीचे पाणी प्रतिरोधक आहे.
  • सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी, फोनमध्ये होम बटणावरच टच आयडी आहे.
  • आयफोनची ऑपरेटिंग सिस्टम iOS 15 आहे

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे . मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha


technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here