LG 260L 3 Star Smart Inverter Frost-Free Double Door Refrigerator

फ्रिजच्याबाबत LG हा विश्वासार्ह्य ब्रँड समजला जातो. कंपनी अनेक चांगले फ्रिज कमी किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत. LG च्या Smart Inverter Frost-Free Double Door Refrigerator ची कॅपेसिटी २६० लीटर आहे. या फ्रिजची मूळ किंमत ३३,१९० रुपये आहे. मात्र, तुम्ही डिस्काउंटसह फक्त २६,४९० रुपयात खरेदी करू शकता. या फ्रिजवर तुम्हाला २७ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. एका मध्यम कुटुंबासाठी हा फ्रिज एक चांगला पर्याय आहे. हा फ्रिज ऑटो फ्रॉस्ट टेक्नोलॉजीसह येतो व यामुळे अतिरिक्त बर्फ जमा होत नाही.
Samsung 253 L 3 Star with Inverter Double Door Refrigerator

Samsung च्या या फ्रिजला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर जबरदस्त मागणी आहे. हा सेलमधील टॉप सेलिंग फ्रिज आहे. याची कॅपिसिटी २५३ लीटर आहे. या फ्रिजची मूळ किंमत २८,९९० रुपये आहे. मात्र, तुम्ही फक्त २४,४९० रुपयात खरेदी करू शकता. या फ्रिजमध्ये देखील फ्रॉस्ट फ्री टेक्नोलॉजी दिली आहे. ज्यामुळे अतिरिक्त बर्फ जमा होत नाही. मीडियम साइज आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे हा एका कुटुंबासाठी चांगला फ्रिज आहे. यात डिजिटल इनव्हर्टर कंप्रेसर आणि डिस्प्ले आहे.
Whirlpool 265 L 3 Star Inverter Frost-Free Double Door Refrigerator with Intellisense inverter technology

तुम्ही जर घरातील जास्त जागा अडू नये म्हणून मध्यम आकाराचा फ्रिज शोधत असाल तर Whirlpool चा हा फ्रिज तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. या फ्रिजची मूळ किंमत ३६,१५० रुपये आहे. मात्र, ऑफरसह तुम्ही फक्त २७,२४० रुपयात खरेदी करू शकतात. यावर २५ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. हा ३ स्टार फ्रिज असून, याची कॅपेसिटी २६५ लीटर आहे. हा डबल फ्रिज असून, Frost-Free टेक्नॉलोजीसह येतो.
Haier 258 L 3 Star Inverter Frost-Free Double Door Refrigerator

Haier ब्रँडच्या या डबल डोर फ्रिजला तुम्ही खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फ्रिजची मूळ किंमत ३९,६०० रुपये आहे. परंतु, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून ३८ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २४,६९० रुपयात खरेदी करू शकता. Haier च्या या फ्रिजची क्षमता २५८ लीटर आहे. हा एक ३ स्टार रेटिंगसह येणारा फ्रिज आहे. ३ ते ५ जण असलेल्या कुटुंबासाठी Haier चा हा फ्रिज एक चांगला पर्याय आहे.
Godrej 244 L 3 Star Inverter Frost-Free Double Door Refrigerator

फ्रिजच्या सेगमेंटमध्ये Godrej हे देखील एक मोठे नाव आहे. Godrej च्या फ्रिजला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळते. ई-कॉमर्स साइट Amazon वर उपलब्ध असलेल्या Godrej च्या या फ्रिजची क्षमता २४४ लीटर आहे. या फ्रिजची मूळ किंमत २९,७०० रुपये आहे. परंतु, तुम्ही फक्त २२,९९० रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच यावर तुम्हाला २३ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. हा ३ स्टार रेटिंगसह येणारा डबल डोर फ्रिज आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times