Smart TV On Amazon : तुम्ही जर चांगल्या टिव्हीची डिल शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वनप्लस 55 इंच स्मार्ट टीव्ही अॅमेझॉनवर अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. या टीव्हीवर फ्लॅट 18 हजार ऑफ आहे. फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त असलेल्या, या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा एचडी व्हिडिओ क्वॉलिटी आहे. गुगल व्हॉईस असिस्टंट आहे आणि तो अलेक्सासह देखील कार्य करतो.

OnePlus 138.7 cm (55 inches) U Series 4K LED Smart Android TV 55U1S (Black) (2021 Model) 

या टीव्हीची एमआरपी 59,999 रुपये आहे. परंतु, डीलमध्ये पूर्ण 23% सूट मिळाल्यानंतर तुम्ही तो 45,999 रुपयांना खरेदी करू शकता. 14,000 रुपयांच्या फ्लॅट ऑफरनंतर, CITI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर या टीव्हीवर 4,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे.

OnePlus 55 इंच स्मार्ट टीव्हीचे फीचर्स : 

  • या टीव्हीचे रिझोल्यूशन 4K अल्ट्रा एचडी आहे आणि रिफ्रेश दर 60 हर्ट्ज आहे. या टीव्हीचा डिस्प्ले बेझल-लेस डिझाइनचा आहे.
  • या टीव्हीला अलेक्साचा सपोर्ट आहे, म्हणजे फक्त व्हॉईस कमांडने तुम्ही टीव्हीवर कोणताही व्हिडिओ, मालिका किंवा चित्रपट पाहू शकता. या टीव्हीमध्ये Google असिस्ट देखील आहे, जो व्हॉइस कमांडसह टीव्ही ऑपरेट करू शकतो.
  • कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि Dual-band Wi-Fi आहे.
  • यात डायनॉडिओ आणि डॉल्बी ऑडिओ तंत्रज्ञानासह 30 वॅट्स साउंड आउटपुट आहे.
  • यामध्ये Android TV 10 ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्ट टीव्हीची सर्व वैशिष्ट्ये आहेत. वनप्लस कनेक्ट इकोसिस्टम मिराकास्ट आहे.
  • यामध्ये तुम्हाला Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारखे टॉप अॅप्स मिळतील.
  • टीव्ही 1 वर्षाच्या वॉरंटीसह येतो आणि Amazon द्वारे विनामूल्य इंस्टॉलेशन केले जाईल. उत्पादन सदोष असल्यास किंवा आवडले नसल्यास 10 दिवसांत बदली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha


technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here