स्मार्ट टीव्ही खरेदी करायची यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन देखील ग्राहकांसाठी स्मार्ट एलईडी टीव्ही मॉडेल्सवर मोठ्या ऑफर देत आहे. तुम्‍ही स्‍वत:साठी नवीन स्‍मार्ट टीव्‍ही खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरू शकते. ता स्मार्ट टीव्हीमध्ये काही जबरदस्त फीचर्स देण्यात आहे. कमी बजेटमध्ये येणाऱ्या या टीव्हीमध्ये तुम्हाला सर्व मॉडर्न फीचर्स मिळतील. या स्मार्ट टीव्हीच्या किमतीमुळे तुमच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही. हे टीव्ही केवळ तुमचा आधुनिक आणि कनेक्टेड राहण्याचा अनुभव वाढवण्यासाठी काम करेल असे नाही तर, तुमच्या घराची सजावट आणखी सुंदर बनवेल. या स्मार्ट टीव्हीच्या लिस्टमध्ये OnePlus 32Y1S TV, Mi TV 43 सारख्या भन्नाट टीव्हीचा समावेश आहे. ही मॉडर्न टीव्हींची लिस्ट पाहा आणि खरेदी करा बेस्ट स्मार्ट टीव्ही.

​OnePlus 32Y1S

oneplus-32y1s

ऑफरबद्दल बोलायचे तर, OnePlus 32Y1S TV Amazon सेल दरम्यान १६,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, SBI बँक कार्ड्सने हा OnePlus 32Y1S TV स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रुपयांचा इन्स्टंट ऑफ मिळत आहेत कनेक्टिव्हिटीसाठी, OnePlus TV Y1S Series 5GHz बँड सपोर्टसह ड्युअल-बँड वाय-फाय ऑफर करत आहे. नवीन टीव्ही खरेदी करणऱ्यांरिता OnePlus 32Y1S स्वस्तात मस्त एक चांगला पर्याय आहे. ईएमआईवर देखील तुम्ही हा टीव्ही घरी आणू शकता.

वाचा : स्मार्टफोनला हॅकर्सच्या नजरेपासून सेफ ठेवायचे असल्यास ट्राय करा ‘या’ भन्नाट टिप्स, डिव्हाइस राहील कायम सुरक्षित

​Redmi 43-inch Smart TV

redmi-43-inch-smart-tv

Redmi 43-inch Full HD Smart LED TV: Redmi चा ४३ इंच Full HD Smart LED TV देखील खूपच स्वस्तात उपलब्ध आहे.हा टीव्ही तुम्ही Mi साईटवर फक्त २४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा टीव्ही Android TV ११ वर काम करतो व यात बिल्ट-इन क्रोमकास्टचा सपोर्ट दिला आहे. यामध्ये ४३ इंच फुल एचडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. रेडमीच्या या टीव्हीमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. कमी किंमतीत हा चांगला पर्याय आहे.

वाचा :मस्तच ! आता ‘ही’ टेलिकॉम कंपनी करणार युजर्सना नोकरी शोधण्यात मदत, सरकारी नोकरीचीही करता येणार तयारी, पाहा डिटेल्स

One plus Smart TV

one-plus-smart-tv

One Plus हा एक अतिशय विश्वासार्ह ब्रँड आहे. या कंपनीचे स्मार्टफोन्स तर प्रसिद्ध आहेतच, पण, चे स्मार्ट टीव्ही देखील युजर्सना विशेष आवडतात ऑफरबद्दल बोलायचे तर, OnePlus TV Amazon दरम्यान one plus ३२ इंच smart tv १५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, एसबीआय कार्ड्सने हा स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला २००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहेत. २० हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये येणाऱ्या या टीव्हीमध्ये तुम्हाला सर्व मॉडर्न फीचर्स मिळतील. तसेच, या टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.

वाचा : झटका! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सना कधीच मिळणार नाही सॉफ्टवेयर अपडेट, तुम्ही तर नाही वापरत हे फोन्स ?

​Redmi TV 50

redmi-tv-50

नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असल्यास redmi-tv-50 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे सेल दरम्यान redmi-tv-50 स्मार्ट टीव्ही मोठया डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ऑफरबद्दल बोलायचे तर, रेडमी टीव्ही 50 Amazon सेल दरम्यान ३४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, बँक ऑफ बडोदा आणि सिटी बँक कार्ड्सने redmi-tv-50 स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रुपयांचा इन्स्टंट मिळत ऑफ आहेत. कमी किमतीत येणाऱ्या या स्मार्टटीव्हीमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे.

वाचा : मोबाइलमध्ये सतत डोकावणाऱ्या फ्रेंड्सपासून पर्सनल डेटा ‘असा’ ठेवा सेफ, एका क्लिकवर होईल काम, पाहा ट्रिक

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here