Symphony Diet 3D-30i Tower Air Cooler (Black)

Symphony Diet 3D-30i Tower Air Cooler ची मूळ किंमत १०,४९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर ९ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर फक्त ९,४९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, ग्राहकांना १,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा देखील फायदा मिळेल. तसेच, दरमहिना फक्त ३३० रुपये देवून एअर कूलरला ईएमआय घरी नेऊ शकता. हा कूलर रिमोट कंट्रोल, टच स्क्रीन डिस्प्ले, आइस चेम्बर, एम्पटी वॉटर टँक अलार्मसह येतो. हा इन्वर्टरवर देखील काम करतो. याची वॉटर टँक क्षमता ३० लीटर आहे.
Symphony Diet 3D-55i+ Tower Air Cooler (Black)

या टॉवर कूलरची किंमत १२,४९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर १२ टक्के डिस्काउंटसह फक्त १०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा फायदा मिळेल. तसेच, कूलरला दरमहिना फक्त ३८२ रुपये देऊन ईएमआयवर खरेदी करता येईल. या कूलरचे वैशिष्ट्ये म्हणजे यात रिमोट कंट्रोल, टच स्क्रीन डिस्प्ले, आइस चेम्बर, एम्पटी वॉटर टँक अलार्मची सुविधा मिळते. या एअर कूलरच्या वॉटर टँकची क्षमता ५५ लीटर आहे.
Sansui Touch E47 Tower Air Cooler(White, Blue)

Sansui Touch E47 Tower Air Cooler ची मूळ किंमत १०,४९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवरून फक्त १७ टक्के डिस्काउंटनंतर ८,६२८ रुपयात खरेदी करता येईल. यावर १ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा लाभ मिळाल्यास कूलरची किंमत अजून कमी होईल. तसेच, दरमहिना फक्त ३०० रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. याची क्षमता ४७ लीटर आहे. यामध्ये रिमोट कंट्रोल, आइस चेम्बर आणि हनीकॉम्ब पॅड्ससारखे फीचर्स दिले आहेत.
USHA Tornado ZX-CT343 Tower Air Cooler(Multicolor)

USHA Tornado ZX-CT343 Tower Air Cooler ला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून स्वस्तात खरेदी करू शकता. USHA ब्रँडच्या या टॉवर कूलरची मूळ किंमत ९,७४० रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर १४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ८,२९९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही दरमहिना फक्त २८८ रुपये देऊन देखील ईएमआयवर कूलरला खरेदी करू शकता. या एअर कूलरच्या वॉटर टँकची क्षमता ३४ लीटर आहे. हा कूलर हटके डिझाइनसह येतो.
Flipkart SmartBuy Alpine Tower Air Cooler

Flipkart SmartBuy Alpine Tower Air Cooler ला तुम्ही २३ टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवरून फक्त ६,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याची मूळ किंमत ८,४९९ रुपये आहे. यावर तुम्हाला ७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा फायदा मिळेल. तसेच, दरमहिना फक्त २६६ रुपये देवून ईएमआयवर देखील एअर कूलरला खरेदी करता येईल. एअर कूलर ३० लीटर वॉटर टँकसह येतो. कंपनीचा दावा आहे की फुल टँकमध्ये कूलर ९ तास चालेल. २०० sqft रुमसाठी हा चांगला पर्याय आहे.
वाचा: तुमचे पॅन कार्ड वापरून इतर कोणी कर्ज तर घेतले नाही? ‘या’ सोप्या प्रोसेसने मिळेल सर्व माहिती
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times