वाचा: येणारा आठवडा स्मार्टफोन युजर्ससाठी असेल खास, मार्केटमध्ये एन्ट्री करतील दमदार स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स
सपोर्टेड अॅप्सबद्दल बोलायचे झाल्यास, यूट्यूब व्यतिरिक्त, हे LED टीव्ही मॉडेल Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Netflix सारख्या अॅप्सना देखील सपोर्ट करते. या मॉडेलमध्ये कंपनीने 20 वॉटचा साउंड आउटपुट दिला आहे आणि यामध्ये तुम्हाला बॉक्स स्पीकर मिळतील. स्क्रीन रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाल्यास, हा टीव्ही HD रेडी आहे जो १३६६ x ७६८ पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो आणि ६० Hz रिफ्रेश रेटसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्ही २ USB पोर्ट, 2 HDMI पोर्ट, वाय-फाय सपोर्ट समाविष्ट करता. टीव्हीमध्ये १ GB RAM सह ८ GB इंटर्नल स्टोरेज आहे.

40 इंच स्मार्ट एलईडी टीव्हीची भारतात किंमत: या मॉडेलची किंमत २३,९९९ रुपये असली तरीही हा टीव्ही ३८ टक्के डिस्काउंटनंतर ९ हजारांच्या ऑफसह खरेदी केला जाऊ शकतो. Amazon वर या टीव्ही मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये आहे. जर तुम्हाला या टीव्ही मॉडेलवर अतिरिक्त बचत करायची असेल, तर तुम्हाला यासाठी बँक कार्ड ऑफर वापरावी लागेल. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १५०० रुपये, फेडरल बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १० टक्के ( १५०० रुपयांपर्यंत), स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर २००० रुपयांपर्यंत इन्स्टंट सूट आहे.
वाचा: मस्तच !आता WhatsApp वर मिळणार पैसे, करा ‘हे’ काम आणि मिळवा कॅशबॅक, पाहा डिटेल्स
वाचा: सतत उन्हात बाहेर फिरणाऱ्यांसाठी हे AC जॅकेट आहे भन्नाट, चार्जिंगवर चालते अनेक तास, पाहा किंमत
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times