Realme C11 2021

Realme C11 2021: फोनच्या ४ GB + ६४ GB व्हेरिएंटची MRP ९९९९ रुपये आहे. परंतु, Flipkart वर १० टक्के सूटसह realme C11 2021 फक्त८,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाइ ३१२ रुपये प्रति महिना सुरुवातीच्या EMI वर खरेदी केले जाऊ शकते. फोनवर आकर्षक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. UPI व्यवहारांवर १०० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. विशेष बाब म्हणजे ग्राहक फोनवर ८५४० रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा लाभही घेऊ शकतात, त्यानंतर त्याची किंमत फक्त ५४९ रुपयांवर येते.
Moto G31

Motorola G31 : फोनच्या ६ GB + १२८ GB व्हेरिएंटची MRP १६,९९९ रुपये आहे. पण, Flipkart वर २१ टक्के सूटसह Motorola G31 फक्त १२,९९९ रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाइस ४५१ रुपये प्रति महिना सुरुवातीच्या EMI वर खरेदी केले जाऊ शकते. फोनवर आकर्षक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे, ग्राहक Motorola G31 वर ११,५५० रुपयांच्या एक्सचेंज बोनसचाही लाभ घेऊ शकतात, त्यानंतर त्याची किंमत फक्त १,४४९ रुपयांवर येते.
वाचा : AC Tips: बजेटच्या अडचणीमुळे सेकंड हँड AC खरेदी करणार असाल तर ‘या’ गोष्टी नक्की चेक करा, पाहा टिप्स
Infinix Note 11S

Infinix Note 11s: Infinix Note 11s फोनच्या ६GB + ६४ GB व्हेरिएंटची MRP १६,९९९ रुपये आहे. परंतु, Flipkart वर २६ टक्के सूटसह देऊन फक्त १२,४९९ रुपयांमध्ये मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. . Infinix Note 11s ४३४ रुपये प्रति महिना सुरुवातीच्या EMI वर खरेदी केले जाऊ शकते. फोनवर आकर्षक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे ग्राहक . Infinix Note 11s वर ११,५५० रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा लाभही घेऊ शकतात, त्यानंतर त्याची किंमत फक्त ९४९ रुपयांवर येते.
POCO C31

POCO C31: फोनच्या ४ GB + ६४ GB व्हेरिएंटची MRP ११,९९९ रुपये आहे. पण, Flipkart वर २५ टक्के सूटसह POCO C31 फक्त ८,९९९ रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाइस ३१२ रुपये प्रति महिना सुरुवातीच्या EMI वर खरेदी केले जाऊ शकते. फोनवर आकर्षक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. UPI व्यवहारांवर १००० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. विशेष बाब म्हणजे ग्राहक फोनवर ८,४५० रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा लाभही घेऊ शकतात, त्यानंतर त्याची किंमत फक्त ५४९ रुपयांवर येते.
Samsung Galaxy F22

Samsung Galaxy F22 : फोनच्या ४ GB + ६४ GB व्हेरिएंटची MRP १४,९९९ रुपये आहे. पण, Flipkart वर ३० टक्के सूटसह सॅमसंग गॅलेक्सी F22 फक्त १०,४९९ रुपयांमध्ये मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाइस १७५० रुपये प्रति महिना सुरुवातीच्या EMI वर खरेदी केले जाऊ शकते. फोनवर आकर्षक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे ग्राहक फोनवर ९८०० रुपयांच्या एक्सचेंज बोनसचाही लाभ घेऊ शकतात, त्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी F22ची किंमत ६९९ रुपयांपर्यंत खाली येते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times