Router Frequency

दोन अँटेना म्हणजे ते २.४ GHz आणि ५ GHz फ्रिक्वेन्सी बँडशी कनेक्ट होऊ शकतात. राउटरची फ्रिक्वेन्सी तुमचे नेटवर्क किती मजबूत आहे हे ठरवते. राउटरसाठी दोन मुख्य २.४ GHz आणि ५ GHz आहेत. दोघांमधील मुख्य फरक म्हणजे व्यत्यय आणि रेंज . २.५ GHz मानक राउटरच्या तुलनेत, ५ GHz मानक राउटरमध्ये नेटवर्क चांगले मिळते. परंतु, त्याची किंमतही जास्त असते. Network Interference ही मुख्य समस्या नसल्यास, २.५ GHz राउटरसाठी जाऊ शकता. त्याचप्रमाणे, ३ अँटेना असलेले मॉडेम आणखी चांगले मानले जाते.
Number Of Antennas

राउटरमध्ये जास्त अँटेना असणे म्हणजे चांगली कामगिरी: नेटवर्क फ्रॉम होमच्या अहवालानुसार, मॉडेम किंवा राउटरमध्ये जास्त अँटेना असणे म्हणजे चांगली कामगिरी. म्हणजेच चांगले नेटवर्क कव्हरेज मिळवणे. सध्या 2 किंवा 3 अँटेना असलेले मॉडेम जास्त वापरले जात आहेत. जाड भिंती किंवा रेंजमधील अशा कोणत्याही अडथळ्यामुळे वायफायच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये म्हणून हे देखील आहे. आता अँटेनाच्या संख्येच्या आधारे हे वेगळे कसे करता येतील ते समजून घेऊ. सिंगल अँटेना म्हणजे तो फक्त २.४ G Hz फ्रिक्वेन्सी बँड वापरून डिव्हाइस कनेक्ट करू शकतो.
Network Range

मॉडेमचा अँटेना स्वतःच वायफाय Network Range वाढवण्याचे काम करतो.अँटेना मॉडेममधून मिळालेला सिग्नल प्राप्त करतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, अँटेना मॉडेममधून मिळालेला सिग्नल प्राप्त करतो आणि युजर्सच्या डिव्हाइसवर वायरलेस पद्धतीने इंटरनेट प्रसारित करतो. मॉडेममध्ये अँटेना नसल्यास, मॉडेम किंवा राउटरमधून प्राप्त होणारी Wi-Fi ची श्रेणी खूप मर्यादित असेल. घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी कमी-अधिक असेल. त्यामुळे परफेक्ट सिग्नलसाठी अँटेना असणे अत्यंत आवश्यक आहे. ही अँटेनाची गुणवत्ता आहे, आता त्यांची संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा काय परिणाम होतो ते समजून घेऊया.
वाचा :Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स
Wi-Fi

Wi-Fi मॉडेममध्ये तीन मुख्य घटक असतात: वायफाय मॉडेम वेगवेगळ्या अँटेनासह येतो. काहींना एक अँटेना तर काहींना दोन.आता ३ अँटेना असलेले वायफाय मॉडेमही उपलब्ध आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे? की ऍन्टीनाची संख्या वाढवणे किंवा कमी करणे त्याच्या कामावर परिणाम करते ? हे समजून घेण्यासाठी, प्रथम वायफाय मॉडेम कसे काम करते हे जाणून घेणे आवश्यक आहे. Wi-Fi मॉडेममध्ये तीन मुख्य घटक असतात, नेटवर्क पोर्ट, अँटेना आणि CPU. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम अँटेनाचे आहे.
वाचा : Twitter Deal: वाद वाढला ! आता Elon Musk यांनी ट्विटरच्या सीईओंकडे मागितले ‘हे’ पुरावे,पाहा डिटेल्स
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times