iPhone13 Deal on Amazon : तुम्हाला आयफोन 13 (iPhone13) खरेदी करायचा असेल, तर Amazon चा सेल नक्की पाहा. या ठिकाणी iPhone 13 च्या सर्व व्हेरिएंटवर वेगवेगळे डिस्काउंट देण्यात आले आहे. हे iPhone ब्लॅक, व्हाईट, पिंक, ग्रीन आणि ब्लू अशा पाच कलरमध्ये उपलब्ध आहेत. iPhone 13 वर येस बँक आणि सिटीबँक कार्ड पेमेंट किंवा EMI सह1,750 रूपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आहे. अधिक ऑपर काय आहे ते जाणून घ्या. 

1-Apple iPhone 13 (128GB) – Pink

iPhone 13 च्या या मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. परंतु, ऑफर 72,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या आयफोनर 9% सूट दिल्यानंतर 11,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील आहे. या आयफोनवर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे. ज्यामध्ये तुम्ही व्याज न भरता दर महिन्याला त्याची किंमत हप्त्याने भरू शकता.

2-Apple iPhone 13 (256GB) – Blue 

iPhone 13 ची किंमत 89,900 रुपये आहे. परंतु, ऑफर 79,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या आयफोनवर 12% डिस्काउंट आहे. त्यामुळे 10 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जात आहे. या आयफोनवर 11,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील आहे. या आयफोनवर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे. ज्यामध्ये तुम्ही त्याची किंमत व्याज न देता दरमहा हप्त्याने भरू शकता.

3-Apple iPhone 13 (512 GB) – Green

या आयफोनची किंमत 1,09,900 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 5% सूट आहे. त्यानंतर तुम्ही तो 1,04,900 रुपयांना खरेदी करू शकता. या आयफोनवर 11,050 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे.

iPhone 13 मध्ये काय खास आहे ?

  • आयफोनमध्ये 12MP वाइड आणि 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरासह प्रगत ड्युअल कॅमेरा आहे.
  • आयफोनमध्ये नाईट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ मेकिंग वैशिष्ट्यासह 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे.
  • या आयफोनची स्क्रीन 6.1 इंच आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. या आयफोनमध्ये 256GB रॅम आहे.
  • या आयफोनमध्ये फास्ट स्पीडसाठी A15 बायोनिक चिप आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर आयफोनची बॅटरी 19 तासांपर्यंत चालते.
  • आयफोनमध्ये डबल डिझाईन सिरेमिक शील्ड आहे ज्यामुळे तो खूप मजबूत होतो.
  • हा आयफोन मॅगसेफ वायरलेस चार्जिंगसह उपलब्ध आहे आणि तो IP68 वॉटरप्रूफ आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here