वाचा: Redmi 11 5G : धुमाकूळ घालायला येतोय Redmi चा स्वस्त स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त; किंमत असेल फक्त १३,९९९ रुपये
या ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीचा डिस्प्ले हा मॉडल एचडी रिजॉल्यूशन (1366 x 768 पिक्सल) ऑफर करतो. जो ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. हा टीव्ही मॉडल १७० डिग्री व्ह्यूइंग अँगल सोबत येतो. ग्राहकांना या मॉडलमध्ये २० वॉटचा साउंड आउटपूट मिळेल. या स्मार्ट टीव्हीत Netflix शिवाय, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अॅप्सचा सपोर्ट मिळतो. या स्मार्ट टीव्हीत कनेक्टिविटीसाठी २ यूएसबी आणि २ एचडीएमआय पोर्ट्स दिले आहेत. याशिवाय, ड्युअल बँड वाय फाय आणि फोनची स्क्रीन शेअर करण्यासाठी मिराकास्ट फीचर मिळेल. या टीव्हीतील स्मार्ट फीचर्स मध्ये क्वॉड कोर प्रोसेसर सोबत टीव्ही अँड्रॉयड ८ वर काम करतो.

32 inch LED TV Price
फ्लिपकार्टवर या टीव्हीच्या मॉडलला ६० टक्क्याच्या सूटनंतर ८ हजार ६९९ रुपयात खरेदी केले जावू शकते. या बजेट मध्ये फक्त एक नॉर्मल टीव्ही मिळतो. सर्वात स्वस्त ACER Smart Tv सुद्धा १३ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे.
वाचाः ७ जीबी रॅमसह येणाऱ्या ‘या’ फोनचा आज पहिला सेल, किंमत फक्त ८,४९९ रुपये; फीचर्स जबरदस्त
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times