Croma 1.5 Ton 3 Star Window AC

Croma 1.5 Ton 3 Star Window AC हा Flipkart वर २६,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. या एसीला फ्लिपकार्टवरून २,२५० रुपये नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. कंपनी या प्रोडक्टवर १ वर्ष आणि कंप्रेसरवर ५ वर्षाची वॉरंटी देत आहे. या एसीची क्षमता १.५ टन आहे. हा ३ स्टार BEE रेटिंगसह येणारा एसी आहे. यात ऑटो रीस्टार्ट, स्लीप मोड फीचर दिले आहे.
वाचा: Inverter Bulbs: हे वॉटरप्रूफ Inverter LED Bulb आहे भन्नाट,फीचर्स जबरदस्त, किंमतही कमी
Panasonic 1.5 Ton 3 Star Window AC

Panasonic 1.5 Ton 3 Star Window AC ची क्षमता १.५ टन आहे. हा एसी २६,५०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास यावर ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, ICICI बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,५०० रुपये सूट मिळते. एसीला २,९४५ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. पॅनासोनिकचा हा एसी ३ स्टार BEE रेटिंगसह येतो. यामध्ये ऑटो रीस्टार्ट फीचर दिले आहे.
Voltas 1.5 Ton 3 Star Window AC

Voltas 1.5 Ton 3 Star Window AC ची किंमत २८,६९९ रुपये आहे. या एसीची क्षमता देखील १.५ टन आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास यावर ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. एसीला दरमहिना फक्त ९८१ रुपये देऊन ईएमआयवर घरी नेऊ शकता. हा एसी १५० स्क्वेअर फूट खोलीला मिनिटात थंड करू शकता. एसी ३ स्टार BEE रेटिंगसह येतो. यात स्लीप मोड आणि ऑटो रीस्टार्ट फीचर दिले आहे.
Blue Star 1.5 Ton 3 Star Window AC

Blue Star 1.5 Ton 3 Star Window AC हा २९,४९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या दीड टन क्षमतेच्या एसीवर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास यावर ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. ICICI डेबिट व क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,५०० रुपये सूट मिळेल. दरमहिना ४,९१५ रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. ३ स्टार BEE रेटिंगसह येणारा हा एसी विजेची देखील बचत करतो. यामध्ये ऑटो रीस्टार्ट फीचर आणि डस्ट फिल्टर दिले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times