Best Active Noise Cancellations Earbuds : आज-काल रोजच नवीन ट्रेंड बदलत असतात. यात म्युझिक गॅजेट्स देखील मागे नाही. आजकाल True वायरलेस इअरबड्स (संपूर्णपणे वायरलेस इअरबड्स) युजर्समध्ये खूप ट्रेंडमध्ये आहेत. या इअरबड्सच्या मदतीने वायरलेस कनेक्टिव्हिटीसह गेमिंग म्युझिक आणि कॉलिंगचा आनंद घेता येतो. कोणत्याही प्रकारचे वायर नसल्यामुळे हे इअरबड वापरण्यास अगदी सोपे असतात. जेव्हा हे इअरबड्स ध्वनी रद्दीकरण सपोर्टसह येतात तेव्हा ते आणखी जबरदस्त बनतात. आवाज रद्द करणे सक्रिय, निष्क्रिय आणि पर्यावरणासह अनेक एडिशन्समध्ये येते. ते युर्जसना आजूबाजूच्या आवाजाला सहजपणे वेगळे (रद्द) करण्याची आणि तुम्ही कुठेही असलात तरीही चांगले ऑडिओ आउटपुट मिळवू देतात. आज आम्ही तुम्हाला अशा वायरलेस इयरबड्सबद्दल सांगत आहोत. जे, नॉइज कॅन्सलेशन फीचरसह येतात. जाणून घ्या सविस्तर आणि खरेदी करा बेस्ट डिव्हाइस .

Creative Outlier Gold

creative-outlier-gold

Creative Outlier Gold क्रिएटिव्ह ब्रँड त्याच्या उत्कृष्ट ऑडिओ उत्पादनांसाठी ओळखला जातो. क्रिएटिव्हच्या इन-इअर डिझाइनसह, True वायरलेस इअरबड्स उत्तम आवाजाची गुणवत्ता देतात. या इअरबड्समध्ये ५.६ mm ड्रायव्हर आहे. जो, उत्कृष्ट संगीत आउटपुट ऑफर करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 आहे. हे इअरबड्स अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीशी कनेक्ट केले जाऊ शकतात. हे इयरबड्स IPX5 रेटिंगसह येतात. क्रिएटिव्हचा दावा आहे की, ते एका चार्जमध्ये ३९ तासांचा बॅकअप देतात .

वाचा: Boost Phone Speed: या ट्रिक्सच्या मदतीने वाढवा फोनचे पॉवर आणि स्पीड, जुना फोनही चालेल नव्यासारखा, पाहा टिप्स

Sony WF XB700

sony-wf-xb700

Sony WF-XB700: सोनीचे फ्लॅगशिप ट्रू वायरलेस इयरबड्स परवडणाऱ्या श्रेणीत खरेदी केले जाऊ शकतात. Sony WF-X700 इअरबड्समध्ये १२ mm ड्रायव्हर आहे. जो, अतिरिक्त बास ध्वनी ऑफर करतो. Sony कडील हे इयरबड IPX4 रेटिंगसह येतात, म्हणजे तुम्ही ते वर्कआउट्स दरम्यान देखील वापरू शकता. Sony WF-XB700 इअरबड्स कमी खर्चात Low latency features देतात. यात inbuilt मायक्रोफोन आहे. जो, हँड्स-फ्री व्हॉईस कॉल ऑफर करतो. हे Sony earbuds एका चार्जवर १८ तासांचा बॅकअप देतात.

वाचा :Google Search :तुम्हीही Google वर ‘हे’ सगळं सर्च करत असाल तर लगेच थांबा,अन्यथा, घडू शकते जेलवारी

1 More TWS

1-more-tws

1More TWS: बाजारातील सर्व ब्रँड्समध्ये अधिक अंडररेट केलेले true वायरलेस इअरबड्स आहेत. या इअरबड्समध्ये ७ mm ड्रायव्हर आहे. जे, जबरदस्त आवाज गुणवत्ता देते. 1 More चे हे इअरबड्स हाय-फाय साउंड आणि ENC तंत्रज्ञानासह कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतात. या इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 देण्यात आला आहे. ते एका चार्जवर २४ तासांचा बॅकअप देतात. उत्तम साउंड क्वालिटी देणारे चांगले ईएयरबड्स खरेदी करायचे असल्यास तुम्ही चा नक्कीच विचार करू शकता. यातील फीचर्स तुम्हाला निराश करणार नाही.

वाचा : Data Plans: Airtel-Jio चा पडेल विसर, या प्लानमध्ये रोज ६ तास फ्री डेटासह डेली १.५ GB डेटा, किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी

Huawei Freebuds 3i earbuds

huawei-freebuds-3i-earbuds

Huawei Freebuds 3i earbuds: Huawei Freebuds 3i earbuds चे डिझाईन AirPods सारखेच आहे. हे इअरबड्स ड्युअल चॅनल स्टिरिओ आउटपुट वैशिष्ट्यांसह येतात. दोन्ही बड्स एकत्र काम करतात. हे इअरबड सक्रिय नॉइज कॅन्सलेशन आणि ब्लूटूथ ५.० सह येतात. Huawei च्या या इयरबड्समध्ये ट्रिपल मायक्रोफोन सेटअप देण्यात आला आहे. या इयरबड्समध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. Huawei च्या FreeBuds 3i मध्ये ऑटोमॅटिक इयरफोन डिटेक्शन आणि रॅपिड पेअरिंग फीचर्स देण्यात आले आहेत. या इयरबड्सना एका चार्जमध्ये १४ तासांचा बॅकअप मिळतो.

वाचा : या स्वस्त LED TV चा मार्केटमध्ये धुमाकूळ, मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, अवघ्या ५,९९९ रुपयांत येईल घरी, पाहा डिटेल्स

Oppo Enco W31

oppo-enco-w31

Oppo Enco W31: Oppo Enco W31 इयरफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात. हे इअरबड्स अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही उपकरणांवर कनेक्ट केले जाऊ शकतात. यात दोन संगीत फीचर्स आहेत – बॅलन्स आणि बास मोड. यासोबतच, या OPPO इअरबड्समध्ये लॅग-फ्री गेमिंग प्रयोगासाठी अल्ट्रा लो-लेटन्सी फीचर देण्यात आले आहे. या ओप्पो इयरबड्समध्ये एआय-सक्षम नॉईज कॅन्सलेशन फीचरच्या मदतीने तुम्ही संगीत आणि कॉलचा आनंद घेऊ शकता. Enco W31 इअरबड्स एका चार्जवर १५ तासांचा बॅकअप देतात.

वाचा: Network Signal: कॉल सतत ड्रॉप होतोय ? फोनमध्ये अशी चेक करा नेटवर्क स्ट्रेंथ, पाहा सोपी टिप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here