Best Smartphone Offers: जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण, फोनसाठी जास्त खर्च करण्याची इच्छा नसेल तर, सध्या तुमच्यासाठी काही जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत . खास स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी यावेळी भरपूर सवलतींसह Poco स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. Poco चे Poco X4 Pro 5G, Poco M4 5G आणि Poco C31 सकर्हे लोकप्रिय मॉडेल्स Flipkart वर मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल आणि स्वस्त पण शक्तिशाली फोन घ्यायचा असेल तर या डील्स हातून जाऊ देऊ नका. या फोनवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबीजचाही लाभ घेता येईल. म्हणजेच कमी किमतीशिवाय इतरही भन्नाट बेनेफिट्स यात तुम्हाला मिळू शकतात. या फोन्सवर उपलब्ध असलेल्या डील्सबद्दल एक-एक करून बोलूया. या डील्स पाहा आणि स्वतःसाठी सर्वात बेस्ट स्मार्टफोन खरेदी करा .

Poco C31

poco-c31

-Flipkart ३ GB RAM व्हेरिएंटवर ६२५० रुपयांपर्यंत आणि ४ GB रॅम व्हेरियंटवर ७,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर संपूर्ण एक्सचेंज बोनसचा लाभ मिळत असेल, तर ३ GB रॅम व्हेरिएंट ७४९ रुपयांना, ४ GB रॅम व्हेरिएंट ७४९ रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय फोनवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबीजचाही लाभ घेता येईल. Poco C31 मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर, ६.५३ -इंचाचा HD+ डिस्प्ले,५००० mAh बॅटरी आणि १३ MP+२ MP+२ MP लेन्ससह फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आहे.

वाचा : Amazon-Flipkart वरून शॉपिंग करतांना डोक्यात ठेवा ‘या’ गोष्टी, राहा सेफ, अन्यथा होणार नुकसान

Poco M4 5G

poco-m4-5g

Flipkart ४ GB+ ६४ GB व्हेरिएंटवर ११,२५० रुपयांपर्यंत आणि ६ GB+ १२८ GB व्हेरियंटवर १२,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या फोन Exchange केल्यावर संपूर्ण एक्सचेंज बोनसचा लाभ मिळत असेल, तर ४ GB + ६४ GB व्हेरिएंट ७४९ रुपयांना, ६ GB + १२८ GB व्हेरिएंट १,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय फोनवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबीजचाही लाभ घेता येईल. Poco M4 5G MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, ६.५८ -inch FHD+ डिस्प्ले, ५००० mAh बॅटरी आणि ५० MP+२ MP लेन्ससह फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सिस्टमद्वारे समर्थित आहे. समोर ८ MP कॅमेरा आहे.

Poco M4 Pro 4G

poco-m4-pro-4g

फ्लिपकार्ट सूचीनुसार, Poco M4 Pro 4G च्या 6 GB+64 GB व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये (MRP : १७,९९९ ), ६ GB +१२९ GB व्हेरिएंटची किंमत रु. १२,९९९ (MRP:१९,९९९ रुपये ) आहे. तर, ८ GB+१२८ GB व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. MRP: २१,९९९ रूपये ). Flipkart ६ GB+६४ GB व्हेरिएंटवर ११,२५० रुपयांपर्यंत, ६ GB+१२८ GB व्हेरियंटवर १२,००० आणि ८ GB+१२८ GB व्हेरियंटवर १२,५०० पर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. फोनवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबीजचाही लाभ घेता येईल.फोनमध्ये ५००० mAh बॅटरी, फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा आहे.

वाचा :OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

Poco X4 Pro 5G Offers

poco-x4-pro-5g-offers

ऑफर नंतर ६ GB + ६४ GB व्हेरिएंट ३,४९९ रुपयांना, ६ GB + १२८ GB व्हेरिएंट ४,४९९ रुपयांना आणि ८ GB + १२८ GB व्हेरिएंट ६,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. Poco X4 Pro 5G फोनवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबीजचाही लाभ घेता येईल. Poco X4 Pro 5G अनेक शक्तिशाली वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले, ५००० mAh बॅटरी आणि ६४ MP+८ MP+२ MP लेन्ससह फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. समोर १६ MP कॅमेरा आहे.

वाचा : Jio Plans: सर्वात स्वस्त प्लान, रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन Free राहा, मिळतात डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

Poco X4 Pro 5G Deal

poco-x4-pro-5g-deal

Poco X4 Pro 5G आता Flipkart वर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट सूचीनुसार, Poco X4 Pro 5G च्या ६ GB+६४ GB व्हेरिएंटची किंमत रुपये १५,९९९ (MRP :२२,९९ रुपये ), ६ GB १२८ GB व्हेरिएंटची किंमत रुपये १६,९९९ (MRP: २३,९९९ रुपये ) आहे. तर, ८ GB+१२ GB व्हेरिएंटची किंमत आहे. १८,९९९ (MRP २५,९९९ रुपये ) आहे. Flipkart सर्व प्रकारांवर १२,५०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर पूर्ण एक्सचेंज बोनसचा लाभ मिळत असेल तर फोनची किंमत खूपच कमी होईल.

वाचा: Smartphones Offers: Realme 9 5G सह सॅमसंगच्या ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनवर तब्बल १३ हजारांपर्यत सेव्हिंगची संधी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here