अजय उभारे
दिल्लीत साधारणपणे सतरा-अठरा वर्ष वयोगटातील मुलांनी इन्स्टाग्रामवर एक ग्रुप तयार केला. त्यांच्या वर्गातील आणि सोशल मीडियावरील मुलींचे फोटो त्यांनी मॉर्फिंग (कम्प्युटर टेक्निकच्या मदतीनं बदल केल्याचं उघड झालं. अनेक मुलींचं अकाउंट हॅक करून त्यातले फोटोही त्यांनी यासाठी वापरले होते. धक्कादायक बाब म्हणजे काही मुलीही ‘बॉइज लॉकर रूम’ या ग्रुपचा भाग असल्याचं कळतंय. हा प्रकार उघड झाल्यानंतर हे इन्स्टाग्रामकडून हे पेज बंद करण्यात आलंय. परंतु, सोशल मीडियावर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times