फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी Flipkart Big Billion Days ची सुरुवात झाली आहे. बाकीच्या यूजर्ससाठी Flipkart Big Billion Days उद्या म्हणजेच २३ जुलै रोजी मध्यरात्री पासून सुरू होणार आहे. Flipkart Big Billion Days सेल मध्ये अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर आयफोन मॉडलवर मोठ्या ऑफर सोबत उपलब्ध करण्यात येणार आहे. किंमतीत कपात केल्याशिवाय, फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर अतिरिक्त सूट देण्यासाठी Axis Bank, Citi Bank, Kotak आणि RBL बँके सोबत पार्टनरशीप केली आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला आज स्मार्टफोन वर मिळणाऱ्या काही जबरदस्त डील आहेत. या सेलमध्ये iPhone 12, Moto G60, Poco M4 Pro, Xiaomi 11i, iPhone 11, Redmi Note 10 Pro आणि Vivo T1 44W स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

​iPhone 12

iphone-12

iPhone 12 मध्ये ६.१० इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1170×2532 पिक्सल, आस्पेक्ट रेशियो 19.5:9 दिला आहे. प्रोसेसर म्हणून या आयफोनमध्ये Apple A14 Bionic (5 nm) प्रोसेसर दिले आहे. कॅमेरा सेटअप मध्ये रियरमध्ये १२ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा दिला आहे. १२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आयफोन iOS 15.4.1 वर काम करतो. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये 5G कनेक्टिविटी, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.00, जीपीएस, एनएफसी, लाइटनिंग आणि ड्यूल सिम सपोर्ट दिले आहे. या फोनला Black, White, Red, Green, Blue आणि Purple कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. iPhone 12 ला ५२ हजार ९९९ रुपयाच्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. बँक ऑफर मध्ये Citi बँक, Kotak बँक किंवा RBL बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर १ हजार रुपयाची बचत करता येवू शकते. iPhone 12 ला ५१ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः IRCTC Tatkal Ticket Booking करताना फक्त या ऑप्शनवर करा क्लिक, तिकिट कन्फर्म नक्की होणार

​Moto G60

moto-g60

Motorola च्या Moto G60 स्मार्टफोनमध्ये ६.८० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 080×2460 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 768G प्रोसेसर दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये रियर कॅमेरा म्हणून १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1000GB पर्यंत वाढवता येवू शकते. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनला Dynamic Gray आणि Frosted Champagne मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला बँक ऑफर नंतर १३ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी केले जावू शकते.

वाचाः घरी डिक्शनरी आणा पण हे ३ शब्द गुगलवर कधीच सर्च करू नका, थेट जेलमध्ये जावे लागेल

​Poco M4 Pro 5G

poco-m4-pro-5g

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. या फोनचा रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन अँड्रॉयड 11 वर बेस्ड MIUI 12.5 काम करतो. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 810 5G (6 nm) प्रोसेसर दिले आहे. हा स्मार्टफोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेरा म्हणून १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनला Poco Yellow, Power Black आणि Cool Blue मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. या फोनला Flipkart Big Billion Days सेल मध्ये स्वस्तात खरेदी करता येते.

वाचाः ४० हून जास्त भाषेत ट्रान्सलेट करतात हे बड्स, कानाला लावा आणि पाहा कमाल

​Xiaomi 11i

xiaomi-11i

Xiaomi 11i या फोनमध्ये ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसर दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा पाठवला आहे. तर २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा म्हणून १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनला 6GB RAM आणि 128GB स्टोरेज सोबत खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये 5160 mAh ची बॅटरी दिली आहे. याला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अवघ्या १३ मिनिटात हा फोन ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. या फोनला Camo Green, Stealth Black, Purple Mist आणि Pacific Pearl कलरमध्ये खरेदी करू शकता. सेलमध्ये हा फोन १९ हजार ९९९ रुपयापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे.

वाचाः 5G इंटरनेट आल्यानंतरही स्पीड कमीच मिळणार, हे ४ कारणं स्पीड ब्रेकर ठरणार

​iPhone 11

iphone-11

iPhone 11 मध्ये ६.१ इंचाचा Liquid Retina IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 828 x 1792 पिक्सल आणि 19.5:9 आस्पेक्ट रेशियो दिले आहे. या फोनमध्ये Apple A13 Bionic (7 nm+) प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा, सोबत फ्रंट मध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनला 4GB RAM आणि 64GB स्टोरेज सोबत खरेदी करू शकता. या फोनमध्ये 3110mAh ची बॅटरी दिली आहे. यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या आयफोनला Black, Green, Yellow, Purple, Red आणि White कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. Flipkart Big Billion Days डेज सेलमध्ये या आयफोनला ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचाः जिओचा पैसा वसूल प्लान, कमी खर्चात मिळवा मोठी वैधता, अनलिमिटेड कॉलिंग

​Vivo T1 5G

vivo-t1-5g

या फोनमध्ये ६.५८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2408 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन अँड्रॉयड 11 वर बेस्ड Funtouch 12 वर काम करतो. या फोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm SM6375 Snapdragon 695 5G (6 nm) प्रोसेसर दिले आहे. स्मार्टफोनला 8GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेरा म्हणून यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Vivo T1 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनवर मोठी सूट दिली जाणार असून फोनला १३ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः IRCTC Tatkal Ticket Booking करताना फक्त या ऑप्शनवर करा क्लिक, तिकिट कन्फर्म नक्की होणार

Redmi Note 10 Pro

redmi-note-10-pro

रेडमीच्या Redmi Note 10 Pro स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल दिला आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा दुसरा, ५ मेगापिक्सलचा तिसरा आणि २ मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर दिले आहे. स्टोरेजसाठी स्मार्टफोन मध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्ड द्वारा 512GB पर्यंत वाढवता येवू शकते. बॅटरी बॅकअप म्हणून 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5050mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला १३ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः घरी डिक्शनरी आणा पण हे ३ शब्द गुगलवर कधीच सर्च करू नका, थेट जेलमध्ये जावे लागेल

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here