ऑनलाइन स्टडी असो की वर्क फ्रोम होमसाठी लॅपटॉप (Laptop) असायला हवा. तुम्हाला जर नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर सध्या अमेझॉनवर Amazon Prime Day Sale 2022 सेल सुरू आहे. या सेलमध्ये लॅपटॉपवर आकर्षक डील्स मिळत आहे. अमेझॉन सेलमध्ये लॅपटॉपवर २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देत आहेत. याशिवाय, ग्राहक आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्डवरून खरेदी केल्यानंतर ३ हजार रुपयांपर्यत १० टक्के सूट देत आहे. तर दुसरीकडे Flipkart Big Saving Days Sale सुद्धा सुरू आहे. या सेलमध्ये लॅपटॉपवर इंटरेस्टिंग डील्स मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा १० ब्रँडेड लॅपटॉपची लिस्ट घेऊन आलो आहोत. तुम्हाला या दोन्ही पैकी कोणत्या सेलमध्ये जास्त डिस्काउंट दिला जावू शकतो, याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घ्या.

​Amazon Prime Day Sale 2022: मधील पाच बेस्ट लॅपटॉप्सची डील

amazon-prime-day-sale-2022-

१. HP Chromebook 11a (Indigo Blue, 11A-NA0002MU)

लॅपटॉपच्या MediaTek MT8183 Processor/4GB RAM/64GB eMMC/Chrome OS 64/Fast Charge/Google Assistant/Indigo Blue आणि ११.६ इंचाचा डिस्प्लेची किंमत २६ हजार ६६३ रुपये आहे. परंतु, यावर ३६ टक्के सूट मिळत असल्याने हा लॅपटॉप फक्त १६ हजार ९९० रुपयात उपलब्ध करण्यात आला आहे. अमेझॉनवर या लॅपटॉपवर कोणतीही एक्सचेंज बोनस दिला जात नाही.

वाचाः Google Search मध्ये तुमचा फोन नंबर आणि पर्सनल माहिती दिसतेय?, हटवण्याची सोपी ट्रिक

२. ASUS VivoBook 14 (2021, X415JA-BV301W)

-asus-vivobook-14-2021-x415ja-bv301w

लॅपटॉप मध्ये i3-1005G1 10th Gen/8GB/1TB HDD/Windows 11/Integrated Graphics/Grey आणि 14 इंच डिस्प्लेचा असलेल्या लॅपटॉपची किंमत ४३ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या लॅपटॉपवर ३९ टक्के सूट दिली जात असल्याने हा लॅपटॉप केवळ २६ हजार ९९० रुपयात मिळत आहे. या लॅपटॉपवर अनेक बँक ऑफर्स दिले जात आहे.

वाचाः विद्यार्थ्यांसाठी! Intel प्रोसेसर आणि दमदार फीचर्सचा स्वस्त लॅपटॉप भारतात लाँच, पाहा किंमत

​३. Redmi Book 15

-redmi-book-15

लॅपटॉपच्या i3 11th Gen/8Gb/256Gb Ssd/Windows 11 Home आणि15.6 इंच डिस्प्लेच्या व्हेरियंटची किंमत ५१ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या लॅपटॉपवर ३८ टक्के सूट दिली जात असल्याने हा लॅपटॉप फक्त ३१ हजार ९९० रुपयात मिळत आहे. अमेझॉनवर या लॅपटॉपवर १८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सह अनेक बँक आणि कॅशबॅक ऑफर दिल्या जात आहे.

वाचाः Budget Tabs: हे Top 5 Tablets आहेत प्रत्येकासाठी परफेक्ट, किंमत २०,००० पेक्षा कमी, फीचर्स सुपरहिट

​४. Lenovo IdeaPad Slim 3 (81X700CWIN)

-lenovo-ideapad-slim-3-81x700cwin

लॅपटॉपच्या i3 11th Gen/8GB/256GB SDD/Windows 11 आणि 14″ इंच डिस्प्लेच्या या मॉडलची बाजारातील किंमत ६२ हजार ३९० रुपये आहे. परंतु, या लॅपटॉपवर ४६ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा लॅपटॉप फक्त ३३ हजार ९९० रुपयात ग्राहकांना मिळत आहे. या लॅपटॉपवर खूप सारे बँकिंग ऑफर दिले जात आहे.

वाचाः नुकसान टाळण्यासाठी मोबाईलच्या बॅटरी हेल्थकडे द्या लक्ष, ‘असे’ करा चेक ‘या’ टिप्सने वाढवा बॅकअप

५. HP 15s (15S-Ey2000AU)

-hp-15s-15s-ey2000au

लॅपटॉपच्या Ryzen 3 5300U 8GB SDRAM/256GB SSD/AMD Radeon Graphics/Windows 11 Home/Alexa/MS Office/Fast Charge/Silver आणि 15.6 इंच डिस्प्लेच्या व्हेरियंटची किंमत ४७ हजार ८४३ रुपये आहे. परंतु, यावर ३१ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा लॅपटॉप ३२ हजार ९९० रुपयात उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर अनेक बँक ऑफर आहे. परंतु, कोणतीही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही.

वाचाः उद्यापासून सेल! खूपच कमी किंमतीत खरेदी करा ५५ इंचाचे हे ६ स्मार्ट टीव्ही

​Flipkart Big Saving Days Sale: पाच बेस्ट लॅपटॉप डील

flipkart-big-saving-days-sale-

१. ASUS VivoBook 15 (X515JA-BQ302W)

या लॅपटपच्या i3 10th Gen/8GB/1TB HDD/Windows 11 Home आणि 15.6 इंच डिस्प्लेच्या मॉडलची किंमत ४३ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या लॅपटॉपला फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ३८ टक्के सूट सोबत फक्त २६ हजार ९९० रुपयात उपलब्ध करण्यात आले आहे. या मॉडलवर कोणताही एक्सचेंज बोनस दिला जात नाही.

वाचाः स्टेशनला जाण्याची गरज नाही, घरात बसून बुक करा रेल्वेचे तात्काळ तिकिट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

२. Infinix X1 Slim Series (XL21)

-infinix-x1-slim-series-xl21

लॅपटॉपच्या i3 10th Gen/8GB/256GB SSD/Windows 11 Home आणि 14 इंच डिस्प्लेच्या या व्हेरियंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर या सेलमध्ये ४० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा लॅपटॉप फक्त २९ हजार ९९० रुपयात उपलब्ध करण्यात आला आहे. यावर १८ हजार १०० रुपयाचा एक्सचेंज बोनस सह खूप सारे बँकिंग ऑफर मिळत आहेत.

वाचाः Jio, Airtel, Vodafone च्या ‘या’ १९ प्लानमध्ये फ्रीमध्ये मिळते Amazon Prime ची मेंबरशीप

​३. Lenovo IdeaPad 3 (15IML05)

-lenovo-ideapad-3-15iml05

लॅपटॉपच्या i3 10th Gen/8GB/256GB SSD/Windows 11 Home आणि 15.6 इंचाच्या या मॉडलची एमआरपी ५६ हजार ५९० रुपये आहे. परंतु, यावर ४३ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा लॅपटॉप फक्त ३१ हजार ९९० रुपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच या लॅपटॉपवर १८,१०० रुपयाचा एक्सचेंज बोनस सह अनेक बँक ऑफर दिले जात आहे.

वाचाः Amazon Prime Day Sale सुरू, हेडफोन ७५ तर लॅपटॉप ४० % पर्यंत ऑफसह खरेदी करण्याची बेस्ट संधी

​४. DELL Inspiron (INSPIRON 3515)

-dell-inspiron-inspiron-3515

लॅपटॉपच्या Ryzen 3 Dual Core 3250U/8GB/256GB SSD/Windows 11 Home आणि 15.6 इंच डिस्प्लेच्या या मॉडलची किंमत ४७ हजार ६९५ रुपये आहे. परंतु, यावर ३२ टक्के सूट दिली जात आहे. हा लॅपटॉप ३१ हजार ९९० रुपयात मिळत आहे. या लॅपटॉपवर १८ हजार १०० रुपयाचा एक्सचेंज बोनस सोबत खूप सारे बँक ऑफर दिले जात आहे.

वाचाः फक्त एक सेटिंग बदला, स्पॅम काल्सला कायमचं ब्लॉक करा, पाहा सोपी टिप्स

​५. ASUS VivoBook 15 (2022, X515JA-EJ362WS)

-asus-vivobook-15-2022-x515ja-ej362ws

लॅपटॉपच्या i3 10th Gen/8GB/512GB SSD/Windows 11 Home आणि 15.6 इंच डिस्प्लेच्या या मॉडलची किंमत ५० हजार ९९० रुपये आहे. या लॅपटॉप खरेदी वर ३५ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या लॅपटॉपला फक्त ३२ हजार ९९० रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. तसेच यावर १८ हजार १०० रुपयाचा एक्सचेंज बोनस सह खूप सारे बँक ऑफर मिळत आहे.

वाचाः ८७९९ रुपये किमतीच्या ‘या’ रेडमी स्मार्टफोनवर ८३५० रुपयांपर्यंतचा भारी डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here