वाचाः
बीएसएनएलच्या चेन्नई विभागाच्या सर्क्युलरच्या माहितीनुसार, एकूण २५ पी-पेड प्लानसोबत ही ऑफर देण्यात येत आहे. BSNL चा ९९ रुपये, १०४ रुपये, २४९ रुपये, आणि ४४७ रुपयांच्या प्लानमध्ये दरदिवशी प्रतिदिन अधिक २५० मिनिटची कॉलिंग मिळणार आहे. तर ९७ रुपये, ११८ रुपये, १८७ रुपये, १९९ रुपये, २४७ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, ३९९ रुपये १०९८ रुपयांच्या अंतर्गत दररोज १०० फ्री मेसेज पाठवता येवू शकतात. १०६ रुपये, १०७ रुपये, १५३ रुपये, १८६ रुपये, ४२९ रुपये, ४८५ रुपये ६६६ रुपये, ९९७ रुपये, १६९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री मेसेजची सुविधा आहे. बीएसएनएलची ही ऑफर सर्व सर्कलसाठी लागू करण्यात येणार आहे. या सर्व प्लानमध्ये कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळत राहणार परंतु, फ्री कॉलिंग आणि मेसेजची सुविधा नवीन आहे. त्यामुळे ती केवळ एमटीएनएल नेटवर्कसाठी आहे.
वाचाः
बीएसएनएलने नुकतेच आपल्या ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली होती. बीएसएनएलने त्यांच्या २ जी आणि ३ सब्सक्रायबर्संना फ्रीममध्ये ४ जीमध्ये अपग्रेड करता येऊ शकणार आहे. बीएसएनएलची ही ऑफर नेहमीसाठी नाही. केवळ ९० दिवसांसाठी आहे. ही ऑफर १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. बीएसएनएलची ही ऑफर सर्व सर्कलसाठी उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही स्टोरवर जाऊन जुना टूजी किंवा ३जी सिम कार्ड देऊन नवीन ४जी सिमकार्ड घेऊन जाऊ शकतात.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times