वाचाः
अमेरिका आणि हुवेई यांच्यात टेन्शन सुरू
अमेरिका आणि हुवेई यांच्यात टेन्शन अद्याप सुरू आहे. अमेरिकेच्या बंदीनंतर सुद्धा हुवेई आपला स्मार्टफोन्स गुगल मोबाइल सर्विसेसचा वापर करु शकतो. त्यानंतर कंपनीने आपली ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप केली आहे.
भारतात लाँच झाली हुवेई वॉच GT 2e
कंपनीने नुकतीच भारतात हुवेई वॉच GT 2e लाँच केली आहे. कंपनीने विविध सेगमेंटमध्ये हे नवीन डिव्हाईस अॅड केले आहे. याला अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते. यावर अनेक ऑफर सुद्धा दिल्या जात आहेत. ही स्मार्टवॉच ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर युजर्संना AM61 ब्लूटूथ इयरफोन्स फ्रीमध्ये दिले जात आहे. यात ग्रे फाइट ब्लॅक, लावा रेड, मिंट ग्रीन आणि आयसी व्हाईट कलरमध्ये खरेदी करता येवू शकते.
Watch 2e ची किंमत भारतात ११ हजार ९९० रुपये आहे. यावर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर या स्मार्टवॉचला ऑनलाइन प्री-ऑर्डर केले जाऊ शकते. दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्संला १२ मेपासून ते २८ मे पर्यंत ६ महिने नो कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनी १५ मे ते २१ मे या दरम्यान खरेदी करणाऱ्या युजर्संना ३,९९० रुपये किंमत असलेला AM61 ब्लूटूथ इयरफोन्स फ्री देत आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times