Smartphone Offers : Rakshabandhan 2022 अगदी काहीच दिवसांवर आहे. अशात लाडक्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचे हे अनेकांनी आधीच ठरविले असेल. पण, जर तुमचे गिफ्ट अद्याप फायनल व्हायचे असेल तर, तुम्ही स्मार्टफोन्सचा नक्कीच विचार करू शकता. विशेष म्हणजे सध्या काही भन्नाट सेल ऑनलाईन सुरू असून आता तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. Amazon च्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल आणि Flipkart च्या बिग सेव्हिंग्स डे मध्ये, तुम्ही सर्वोत्कृष्ट ऑफर्ससह प्रत्येक श्रेणीतील स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल. अॅमेझॉनच्या सेलमध्ये तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर तुम्हाला २.५ हजार रुपयांपर्यंतची इन्संट सूट देखील मिळेल. दुसरीकडे, Flipkart ला ICICI आणि Kotak बँक कार्डवर १० % पर्यंत झटपट सूट मिळेल. हा सेल ६ ते १० ऑगस्ट दरम्यान चालेल. या लिस्टमध्ये one plus nord सारख्या फोन्सचा समावेश आहे

Vivo T1 5G

vivo-t1-5g

Vivo T1 5G : विक्रीतील सर्वोत्तम ऑफरसह हा Vivo फोन तुमचा असू शकतो. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी रॅम असलेल्या या फोनची किंमत १५,९९० रुपये आहे. जर तुम्ही कोटक बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला यावर १ हजार रुपयांची सूट मिळेल. हा फोन एक्सचेंज ऑफरमध्येही घेता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास तुम्हाला १५,२५० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. कंपनीचा हा फोन ५० MP कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरीने Vivo T1 5G सुसज्ज आहे.

वाचा : Rakshabandhan 2022: स्मार्ट बहिणीला गिफ्ट करा ‘या’ हायटेक स्मार्टवॉचेस, किंमत १००० रुयांपेसक्षाही कमी,पाहा डिटेल्स

iphones

iphones

आयफोन 12 256 जीबी: हा फोन फ्लिपकार्टवर ६३,४४९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट आहे. अनेक आकर्षक ऑफर्ससह फोन सेलमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन खरेदी करताना तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. ही ऑफर कोटक बँकेच्या कार्डांसाठी देखील थेट आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यावर तुम्हाला १७ हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर, तुम्ही नक्कीच iPhone 12 चा विचार करू शकता.

iQOO Neo 6 5G

iqoo-neo-6-5g

iQOO Neo 6 5G

Iku चा हा शक्तिशाली फोन अ‍ॅमेझॉनच्या विक्रीत अत्यंत स्वस्त किंमतीत तुमचा असू शकतो. कंपनी फोनवर १,००० रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे. याशिवाय SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला ३ हजार रुपयांची सवलतही मिळेल. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची सध्या Amazon iQOO Neo 6 5G वर किंमत २९,९९९ रुपये आहे. ड्यूल सिम सपोर्टसह येणारा iQoo Neo 6 स्मार्टफोन अँड्राइड १२ आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. यामध्ये ६.६२ इंच फुल एचडी+ E४ AMOLED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे.

वाचा: Best Offers : घर बनणार थिएटर ! पहिल्यांदाच इतके स्वस्त मिळताहेत ५० इंचाचे ‘हे’ ब्रँडेड Smart TV, पाहा ऑफर

Redmi K50i

redmi-k50i

6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन Amazon वर २५९९९ रुपयांच्या डील किंमतीसह लिस्ट झाला आहे. यावर कंपनी १५०० रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे. याशिवाय फोन खरेदी करताना SBI कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला २५०० रुपयांची सवलतही मिळेल. कंपनीचा हा फोन १४४ Hz डिस्प्ले आणि शक्तिशाली Dimensity 8100 चिपसेटने सुसज्ज आहे.

Poco F4 5G

6 जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २७,९९९ रुपये आहे. कोटक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डसह खरेदीवर तुम्हाला २२५० रुपयांची सूट मिळेल. जर तुम्ही एक्स्चेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला १७ हजार रुपयांपर्यंत जास्त किंमत मिळू शकते.

One Plus Nord CE 2 Lite

one-plus-nord-ce-2-lite

One Plus Nord CE 2 Lite Amazon सेलमध्ये, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह फोनचे वेरिएंट उत्तम ऑफरसह खरेदी केले जाऊ शकतात. हा फोन सध्या Amazon वर १८,९९९ रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे, परंतु कंपनी त्याला १८,९९९ रुपयांच्या डील किंमतीसह खरेदी करण्याची संधी देत आहे. फोन खरेदी करताना तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १,००० रुपयांची सवलत मिळेल. हा OnePlus फोन ६४-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 33W SuperVOOC चार्जिंगसह येतो.

वाचा: Amazon-Flipkart वर शॉपिंग करतांना ऑफर्सच्या नादात ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर नुकसान होणारच, ‘असे’ राहा सेफ

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here