वाचाः
नवीन टॅरिफ व्हाऊचरमध्ये ये बेनिफिट्स
हा बीएसएनएलचा लाँगक टर्म व्हाऊचर आहे. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. या व्हाऊचरमध्ये ९१ जीबी डेटा मिळतो. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे तो खर्च करु शकतो. एका दिवसात तो खर्च करु शकता किंवा ३६५ दिवस दिवस तो खर्च करु शकता.
BSNL चे अन्य टॅरिफ व्हाऊचर
जर तुम्हाला १४९८ रुपयांचा प्लान आवडला नाही तर कंपनीकडे आणखी अनेक टॅरिफ व्हाऊचर्स आहेत. कंपनी ९६ रुपयांच्या प्लानमध्ये ११ जीबी डेटा देते. हा डेटा कोणत्याही एफयूपी शिवाय येतो. याची वैधता ३० दिवसांची आहे. तसेच ४८ रुपयांचा डेटा प्लान सुद्धा चांगला आहे. यात ३० दिवसांसाठी ५ जीबी डेटा मिळतो.
वाचाः
९८ रुपयांत दररोज २ जीबी डेटा
बीएसएनएलच्या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २० दिवसांची आहे. तसेच याशिवाय १९८ रुपयांच्या प्लानमध्ये इरोस नाऊ चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच २ जीबी डेटा तुम्हाला दररोज मिळतो.
२ रुपयांचा वैधता प्लान
भारत संचार निगम लिमिटेडने आपला वैधता एक्सटेन्शन प्लान रिवाईज केला आहे. सध्याची वैधता वाढवण्यासाठी कस्टमरच्या ग्रेस पिरियडच्या अखेरच्या दिवशी १९ रुपये कापून वैधता वाढवता येते. आता बीएसएनएलकडून या प्लानमध्ये बदल केले आहेत. कस्टमर वैधता संपल्यानंतर बीएसएनएल आता केवळ २ रुपयांत ३ दिवसांची वैधता देणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times