नवी दिल्लीः भारतात सध्या अँटी चायनाविरोधात वातावरण बनल्याचा फायदा काही अॅप डेव्हलपर्स घेताना दिसत आहेत. गुगल प्ले स्टोरवर एक असा अॅप आला आहे. जो स्मार्टफोनमधील चायनीज अॅप्सला स्कॅन करतो आणि डिलीट करतो, असा दावा कंपनीने केला आहे. या अॅप्समध्ये म्हटले की, तुमच्यासाठी सुरक्षित नाही. या अॅप्सला स्कॅन केल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर फोन मधून अनइन्स्टॉल केला जाऊ शकतो. केवळ दोन आठवड्यात या अॅप्सला १० लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड केले आहे. तसेच या अॅप्सला ” असे नाव देण्यात आले आहे.

वाचाः

चायनीज अॅप्सला स्मार्टफोनने क्लिन करणाऱ्या या अॅपला काही दिवसापूर्वीच लाँच करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसात टॉप डाऊनलोड अँड्रॉयड टूल्समध्ये या अॅपचा समावेश झाला आहे. तसेच याला ४.८ युजर्संची रेटिंग मिळाली आहे. या अॅपमध्ये एक आयकॉनमध्ये ड्रॅगन दिसत आहे. ज्याच्या मागे दोन झाडू क्रॉस दिसत आहे. याच्या मदतीने चायनीज अॅपची ओळख पटते. त्यानंतर युजर सिलेक्ट करण्यात आल्यानंतर त्याला अनइन्स्टॉल करता येऊ शकते. जगभरात पसरल्याने चीनच्या विरोधात जगभरात वातावरण झाले आहे.

वाचाः

चायनीज अॅप्सचा विरोध
गुगल प्ले स्टोरवर चायनीज अॅप्सचा विरोध करताना युजर्स त्याला लो-रेटिंग देत आहेत. त्यानंतर आता टिकटॉक यासारख्या प्रसिद्ध अॅप्सला बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भारतात काही दिवसांपूर्वीच याची घोषणा करण्यात आली. आत्मनिर्भर भारत मोहीम नंतर आता ही मागणी करण्यात येत आहे की, इंडियन अॅप्सचा वापर करण्यात यावा. गुगर सर्च मध्ये सुद्धा इंडियन अॅप्स लिहून सर्च केले जात आहे. तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३१ हून अधिक तिसऱ्या आठवड्यातहे १०० पर्यंत पोहोचले आहे.

इंडियन अॅप्स ट्रेडिंग मध्ये
टॉप ट्रेडिंग अँड्रॉयड अॅप्समध्ये टॉप १० अॅप्स मध्ये भारत मेसेंजर सुद्धा ट्रेडिंग कम्युनिकेशन अॅप राहिले. या अॅपला मेड इन इंडिया फॅक्टर युजर्सला पसंत केले जात आहे. तसेच इंडियन मेसेंजर नावाचा अॅप जो जवळपास वर्षापासून स्टोर अॅपवर आहे. अचानक तो ८ व्या नंबरवर ट्रेंडमध्ये आला. याची रेटिंग्स सुद्धा ४.४ झाली आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, इंडियन युजर्स इंडियन अॅप्सचा वापर करीत आहेत. चायनीच अॅप्सला फोनमधून हटवणे सुरू झाले आहे. त्यामुळे तुम्हीही Remove China App ला प्ले स्टोरमधून इन्स्टॉल करू शकता.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here