Flipkart Electronics Sale: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर ग्राहकांसाठी नवनवीन सेलचे सातत्याने आयोजन केले जात असते. तुम्ही जर या आधीच्या सेलचा फायदा घेतला नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. ई-कॉमर्स साइट Flipkart वर Electronics Sale सुरूवात झाली आहे. हा सेल २५ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. Flipkart Electronics Sale मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हींना बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही ४३ ते ६५ इंच समार्ट टीव्हींना स्वस्ता करेदी करू शकता. या टीव्हींवर तुम्हाला ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. LG, iFFALCON, Samsung आणि Motorola या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Electronics Sale मध्ये आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. या ऑफरविषयी जाणून घेऊया.

​LG 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart WebOS TV(55SK8500PTA)

lg-139-cm-55-inch-ultra-hd-4k-led-smart-webos-tv55sk8500pta

या टीव्हीची किंमत १,७७,९९० रुपये आहे. परंतु, ६० टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ६९,९९९ रुपयात टीव्हीला खरेदी करू शकता. टीव्हीवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. याशिवाय, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये ४० वॉट आउटपूट आणि इतर अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

LG OLED BX 164 cm (65 inch) OLED Ultra HD (4K) Smart WebOS TV(OLED65BXPTA)

LG च्या या मॉडेलची किंमत ३,४९,९९० रुपये आहे. परंतु, ५९ टक्के डिस्काउंटनंतर १,३९,९९९ रुपये आहे. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल.

वाचा – WhatsApp मध्ये त्रुटी शोधणाऱ्या तरुणीला मिळाले सव्वा लाखाचे बक्षीस, तुम्ही देखील करू शकता कमाई, पाहा कसे?

​LG Nanocell 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart WebOS TV(55NANO91TNA)

lg-nanocell-139-cm-55-inch-ultra-hd-4k-led-smart-webos-tv55nano91tna

या टीव्हीची किंमत १,६६,९९० रुपये आहे. परंतु, ५५ टक्के डिस्काउंटनंतर टीव्ही फक्त ७४,९९० रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीवर देखील बँक ऑफर आणि ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. टीव्हीमध्ये २० वॉट आउटपूट आणि अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

iFFALCON H72 164 cm (65 inch) QLED Ultra HD (4K) Smart Android TV

फ्लिपकार्टवर या मॉडेलची किंमत १,५६,९९० रुपये आहे. परंतु, ५४ टक्के डिस्काउंटनंतर या टीव्हीची किंमत ७१,९९९ रुपये होईल. यावर देखील ११ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये २० वॉट आउटपूट आणि वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील दिला आहे.

​SAMSUNG 6 138 cm (55 inch) QLED Ultra HD (4K) Smart Tizen TV

samsung-6-138-cm-55-inch-qled-ultra-hd-4k-smart-tizen-tv

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये SAMSUNG च्या टीव्हीर देखील आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. सॅमसंगच्या ५५ च QLED Ultra HD Smart Tizen TV ला तुम्ही निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीवर तुम्हाला बँक ऑफरचा देखील फायदा मिळेल. याशिवाय, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील यावर उपलब्ध आहे. SAMSUNG चा हा टीव्ही दमदार फीचर्ससह येतो. यात २० वॉट साउंड आउटपूट आणि वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट दिला आहे.

वाचाः सर्वात प्रथम महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार Airtel ची ५जी सर्विस, पाहा डिटेल्स

​iFFALCON 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (55K61)

iffalcon-139-cm-55-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv-55k61

iFFALCON च्या या टीव्हीची मूळ किंमत ७०,९९९ रुपये आहे. परंतु, ५२ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ३३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ११ हजार रुपये एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा फायदा मिळेल.

MOTOROLA Revou 2 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

MOTOROLA च्या या मॉडेलची किंमत ७२,००० रुपये आहे. परंतु, ५२ टक्के डिस्काउंटनंतर ३३,९९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर देखील आकर्षक ऑफरचा फायदा मिळेल. टीव्ही २४ वॉट आउटपूट आणि अ‍ॅपचा सपोर्ट मिळेल.

​iFFALCON 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (43K61)

iffalcon-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv-43k61

iFFALCON च्या या ४३ इंच टीव्हीची किंमत ४७,९९० रुपये आहे. परंतु, ५१ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त २३,४९९ रुपयात या टीव्हीला खरेदी करू शकता. iFFALCON चा हा टीव्ही ४३ इंच Ultra HD (4K) LED डिस्प्लेसह येतो. या टीव्हीवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. याशिवाय, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. टीव्हीमध्ये २४ वॉट साउंड आउटपूट आणि अ‍ॅप्सचा सपोर्ट दिला आहे.

वाचाः Jio चे एकापेक्षा एक शानदार प्रीपेड प्लान्स; दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल अनेक फायदे

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here