वाचाः
चा २९९ रुपयांचा प्लान
व्होडाफोनच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दर दिवशी २ जीबी डेटा देत होती. परंतु, डबल डेटा ऑफर अंतर्गत यावेळी ४ जीबी डेटा दिला जात आहे. त्यामुळे युजर्संना एकूण ११२ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस ची सुविधा दिली जात आहे. प्ले आणि झी ५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जात आहे.
Airtel चा २९८ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या २९८ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा २८ दिवसांची वैधता आहे. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो. व्होडाफोन प्रमाणे यातही युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस ची सुविधा दिली जाते.
वाचाः
Reliance Jio चा ४०१ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी आणि ६ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. याप्रमाणे २८ दिवसांत एकूण ९० जीबी डेटा दिला जातो. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, आणि अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्स दिले जातात. तसेच रोज १०० एसएमएस, जिओ अॅप्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
generic name for cialis IPD appeared to have been collected from the trial authors, though no details were provided on any process whereby these data were checked for accuracy