नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सॅमसंग डेज सेल () आजपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये प्रसिद्ध सॅमसंग स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर केला जात आहे. सेलमध्ये HDFC कार्ड होल्डर्सला ४ हजार रुपयांचा तात्काळ कॅशबॅक मिळणार आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल १२ जून २०२० पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये गॅलेक्सी एस२० सीरिज पासून गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी S20 सीरिजवर ऑफर
Samsung Galaxy S20 च्या 8GB/128GB वर तुम्हाला या सेलमध्ये ४००० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळू शकतो. तसेच हा फोन ५ हजार ८७५ रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. या फोनवर तुम्हाला ४ हजारांचा तात्काळ डिस्काउंट मिळू शकतो. Samsung Galaxy S20 Ultra 12GB/128GB फोनवर सुद्धा ४ हजारांचा डिस्काउंट दिला जातो. या फोनला सुद्धा ८,१६७ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते.

Samsung Galaxy मिळेल स्वस्त
या फोनचे Samsung Galaxy S10 Lite 8GB/128GB व्हर्जन ३५८३ रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते. HDFC कार्ड यूजर्सला ४ हजारांचा तात्काळ डिस्काउंट मिळेल. Samsung Galaxy S10 Lite 8GB/512GB व्हेरियंट सुद्धा या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. HDFC कार्ड यूजर्ससाठी २५०० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट उपलब्ध आहे.

वाचाः

गॅलेक्सी ए सीरिजवर जबरदस्त डिल्स
या सेलमध्ये Samsung Galaxy A71 8GB/128GB फोन ३६६७ रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. Samsung Galaxy A51 6GB/128GB फोन २८०६ रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. Samsung Galaxy A31 6GB/128GB फोन २४४४ रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here