नवी दिल्लीः लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. नुकताच हा स्मार्टफोन NBTC सर्टिफिकेशनच्या वेबसाईटवर दिसला आहे. यातून या फोनच्या फीचर्सची माहिती उघड झाली आहे. रियलमी सी सीरिज अंतर्गत येणारा हा बजेटमधील स्मार्टफोन असणार आहे.

वाचाः

माय स्मार्ट प्राईज च्या एका रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनचा मॉडल नंबर RMX2185 लिस्ट करण्यात आला आहे. हा कंपनीच्या रियलमी C3 स्मार्टफोनचे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. या लिस्टिंगवरून माहिती पडले की, हा LTE डिवाइस असणार आहे. याआधी आलेल्या रियलमी सी ३ मध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो जी ७० प्रोसेसर आणि ६.५२ इंचाचा डिस्प्ले दिला होता. आता लियलमी सी ११ मध्ये जबरदस्त प्रोसेसर आणि डिस्प्ले मिळू शकतो, असे बोलले जात आहे.

वाचाः

किंमत ८ हजारांहून कमी
कंपनीची एन्ट्री लेवल सेगमेंटमध्ये रियलमी सी सीरिज ला खूप प्रतिसाद मिळाला आहे. कंपनी या सीरिजच्या स्मार्टफोनची किंमत ८ हजारांपेक्षा कमी ठेवण्याची शक्यता आहे. रियलमी चीनची कंपनी शाओमीच्या Redmi 8A आणि Redmi 8 या सारख्या फोनला टक्कर देऊ शकते.

कंपनीने रियलमी सी ३ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ६ हजार ९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ७ हजार ९९९ रुपये होती. फोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात १२ प्लस २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here