२९९ रुपयाचा जिओ प्लान
२९९ रुपयाचा रिलायन्स जिओच्या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटा दररोज मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ५६ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. रोज मिळणाऱ्या प्लानचा डेली डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. प्लान मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉल आणि १०० एसएमएस रोज मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
२४९ रुपयाचा रिलायन्स जिओ प्लान

रिलायन्स जिओचा २४९ रुपयाचा प्लानची वैधता २३ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ४६ जीबी डेटा दिला जातो. डेली डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. ग्राहकांना एकूण १०० एसएमएस रोज फ्री दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचाः WhatsApp वरूनही Call Recording करता येते, खूपच सोपी ट्रिक आहे
२५९ रुपयाचा जिओ प्लान

जिओच्या २५९ रुपयाच्या जिओ प्लानची वैधता १ महिना म्हणजेच संपूर्ण ३० दिवस आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचाः खास बजेट युजर्ससाठी १०,००० रुपयांपेक्षा कमीमध्ये लाँच झाला Oppo A57e, फीचर्स एकदा पाहाच
२३९ रुपयाचा रिलायन्स जिओ प्लान

रिलायन्स जिओच्या २३९ रुपयाच्या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा मिळतो. या प्रमाणे एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. ग्राहक प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचाः मस्तच ! १० हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy F12, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपसह मजबूत बॅटरी
१९९ रुपयाचा जिओ प्लान

रिलायन्स जिओच्या १९९ रुपयाच्या प्लानची वैधता २३ दिवसाची आहे. या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. एकूण डेटा ३४.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचा: Airtel चा ‘हा’ वर्षभर चालणारा प्लान आहे बेस्ट ! रोज ५ रुपये खर्चात मिळतात खूप बेनिफिट्स
११९ रुपयाचा जिओचा प्लान

रिलायन्स जिओचा ११९ रुपयाच्या प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. ग्राहकांना एकूण २१ जीबी डेटा या प्लानमध्ये दिला जातो. डेली डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचाः ४३ इंचाचा स्मार्ट 4K अँड्रॉयड टीव्ही लाँच, किंमत २० हजारांपेक्षा कमी, फीचर्स जबरदस्त
३३३ रुपयाचा जिओ प्लान

रिलायन्स जिओच्या ३३३ रुपयाच्या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा रोज दिला जातो. या हिशोबाप्रमाणे ४२ जीबी डेटा दिला जातो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप ३ महिन्यासाठी फ्री मध्ये मिळते.
वाचा:Smartphone Heating: मोबाइल फोन सतत गरम होत असेल तर, चुकूनही करू नका ‘हे’ ५ काम, मोठे नुकसान होणार
२६९ रुपयाचा जिओ फ्रीडम प्लान

रिलायन्स जिओच्या २६९ रुपयाच्या प्लानची वैधता ३० दिवसाची आहे. या प्लानमध्ये २५ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. प्लानमध्ये रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप ३ महिन्यासाठी फ्री मध्ये मिळते.
वाचा : मस्तच ! १० हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy F12, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपसह मजबूत बॅटरी
२०९ रुपयाचा जिओ प्लान

रिलायन्स जिओचा २०९ रुपयाच्या या जिओ प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये १ जीबी डेली डेटा या हिशोबाप्रमाणे एकूण २८ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचा: Aadhar Card सोबत कॅरी करण्याची नाही गरज, फोनमध्येच ‘असे’ करा डाउनलोड, फॉलो करा ही प्रोसेस
१७९ रुपयाचा जिओ प्लान

रिलायन्स जिओच्या १७९ रुपयाच्या प्लानची वैधता २४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये १ जीबी डेटा रोज दिला जातो. या हिशोबाप्रमाणे यात एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचा: TV, Laptop आणि Mobile जबरदस्त स्पीडमध्ये करणार काम, पाहा ५०० रुपयांत येणारे ‘हे’ ब्रॉडबँड प्लान्स
१४९ रुपयाचा रिलायन्स जिओ प्लान

जिओच्या १४९ रुपयाच्या या प्लानमध्ये १ जीबी डेटा रोज दिला जातो. प्लानची वैधता २० दिवसाची आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण २० जीबी डेटा दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची मेंबरशीप फ्री मध्ये मिळते.
वाचाः Aadhar Card च्या मदतीने मिनिटात ‘असा’ चेक करा बँक बॅलेन्स, पाहा पूर्ण प्रोसेस
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times