Smart TV Offer: Amazon वर ३२ इंच पासून ५५ इंचापर्यंत स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस डीलमुळे या स्मार्ट टीव्हीला आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. या ठिकाणी ५ बेस्ट डीलची लिस्ट दिली आहे. जाणून घ्या सविस्तर. तुम्हाला जर आपल्या घरात मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्या स्मार्ट टीव्हीची किंमत जास्त असल्यामुळे टीव्ही खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट टीव्हीवर मिळत असलेल्या जबरदस्त डील संबंधी माहिती देत आहोत. अमेझॉनवर ३२ इंचाच्या टीव्ही पासून ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या टीव्हीला खरेदी करताना बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस डील सुद्धा दिली जात आहे.

​१. iFFALCON 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV 32F52 (Black)

-iffalcon-80-cm-32-inches-hd-ready-smart-led-tv-32f52-black

अमेझॉनवर या टीव्हीची किंमत २६ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या टीव्हीला ६३ टक्के सूट सोबत फक्त ९ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. टीव्हीवर कोणतीही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही. टीव्हीवर काही बँक ऑफर मिळत आहेत. जी तुमच्या डीलला आणखी स्वस्त बनवते. या टीव्हीत YouTube, Hotstar, Netflix, ErosNow, ZEE5, Voot, Jio Cinema, Hungama Play, ALTBalaji, YuppTV, T-Channel सारख्या अॅप्सचे सपोर्ट मिळते. टीव्हीत 16W चे साउंड मिळते.

वाचाः Jio 84 days plan: एअरटेल आणि Vi पेक्षा कमी किंमतीत मिळतेय सर्वकाही, पाहा डिटेल्स

​२. Power Guard 80 cm (32 inches) Frameless HD Ready Smart Android LED TV PG32S1 (Black)

-power-guard-80-cm-32-inches-frameless-hd-ready-smart-android-led-tv-pg32s1-black

अमेझॉनवर या टीव्हीची किंमत २६ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या टीव्हीला ५९ टक्के सूट सोबत फक्त १० हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. टीव्हीवर कोणतीही एक्सचेंज ऑफर दिली नाही. परंतु, टीव्हीवर काही बँक ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही या टीव्हीला आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीत Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, Sonyliv, Hungama, Jiocinema, Zee5, Eros Now , Jio Games , Jio Cinema सारख्या अॅप्सचे सपोर्ट मिळते. टीव्हीत 20W चे साउंड मिळते.

वाचाः सॅमसंग, वनप्लस, ओप्पोसह ७ कंपन्यांच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर सूट, ५ सप्टेंबर पर्यंत सेल

​३. TCL 81 cm (32 inches) HD READY Smart Certified Android LED TV 32S5200 ( Black)

-tcl-81-cm-32-inches-hd-ready-smart-certified-android-led-tv-32s5200-black

अमेझॉनवर या टीव्हीची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या टीव्हीवर ६० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या टीव्हीला फक्त ११ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. या टीव्हीवर कोणतीही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही. परंतु, काही बँक ऑफर मिळत आहेत. या टीव्हीत Netflix, Prime video, Hotstar, Zee5, Sun NXT, YouTube, Google playstore, Google services applications चे सपोर्ट मिळते. या टीव्हीत 16W चा साउंड मिळतो.

वाचाः जे भल्याभल्यांना जमलं नाही ते पुण्याच्या ‘या’ पोरानं करून दाखवलं, Apple नं दिलं ५.६ लाखांचं बक्षीस

४. Coocaa 100 cm (40 inches) Frameless Series Full HD Smart IPS LED TV 40S3U Pro (Black)

-coocaa-100-cm-40-inches-frameless-series-full-hd-smart-ips-led-tv-40s3u-pro-black

या टीव्हीची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीवर ६० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या टीव्हीला फक्त १५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येते. टीव्हीवर कोणतेही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही. परंतु, काही बँक ऑफर ग्राहकांना मिळत आहेत. त्यामुळे टीव्हीची किंमत आणखी स्वस्त होते. या टीव्हीत Prime Video, Zee5, Sony Liv, Youtube, Disney+Hotstar चे सपोर्ट मिळते. या टीव्हीत 20W चे साउंड मिळते.

वाचाः Jio 84 days plan: एअरटेल आणि Vi पेक्षा कमी किंमतीत मिळतेय सर्वकाही, पाहा डिटेल्स

५. Foxsky 139.7 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED TV 55FS-VS (Black)

-foxsky-139-7-cm-55-inches-4k-ultra-hd-smart-led-tv-55fs-vs-black

या टीव्हीची किंमत ९७ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या टीव्हीवर तब्बल ६९ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या टीव्हीला फक्त २९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीवर कोणतीही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही. परंतु, काही बँक ऑफर्स मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला हा टीव्ही आणखी स्वस्तात मिळू शकतो. या टीव्हीत Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, JioCinema, SonyLiv, Youtube, Hungama, Hotstar चे सपोर्ट मिळते. या टीव्हीत 30W चे साउंड मिळते.

वाचाः iPhone 14 च्या लाँचिंगच्या ३ दिवस आधी २० हजारांनी स्वस्त iPhone 13, ग्राहकांकडून तुफान खरेदी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here