Amazon Smartphone Upgrade Days Sale Offers On Smartphone: Amazon स्मार्टफोन अपग्रेड डे सेलचा आज शेवटचा दिवस आहे. ही संधी गमावू नका. जर तुम्हाला स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. One Plus, Xiaomi, Samsung, iQOO, Realme, Tecno आणि Oppo यांच्या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला Amazon Smartphone Upgrade Days Sale मध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डील्सबद्दल सांगत आहो. विशेष म्हणजे, सेलमध्ये अनेक ब्रँडेड स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही स्मार्टफोनमध्ये भन्नाट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, काहींची बॅटरी मजबूत आहे. तर, काहींमध्ये जोरदार प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनवर उपलब्ध ऑफर्सबद्दल जाणून घ्या आणि आणि स्वतःसाठी खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन.

​ Realme Narzo 50 A

-realme-narzo-50-a

Realme Narzo 50A ५००० रुपयांच्या कॅशबॅकसह १०,९९९ मध्ये खरेदी केले जाऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये Helio G85 गेमिंग प्रोसेसर, मोठी ६००० mAh बॅटरी आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. मजबूत बॅटरीशिवाय बाकीचे फिचर्स खूप चांगले आहेत. आणि किंमत अगदी कमी आहे. ५० MP + २MP + २MP चा प्राथमिक कॅमेरा आहे आणि ८ MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. ४ GB रॅम आणि ६४न GB स्टोरेज असून ते २५६ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ६.५ इंचाचा HD डिस्प्ले आहे.

वाचा: आता Aadhaar-DL-PAN Card हरविण्याचे किंवा खराब होण्याचे नाही टेन्शन ! ‘असे’ करा ऑनलाइन सेव्ह

​OnePlus 9 Pro:

oneplus-9-pro

OnePlus 9 Pro: या अपग्रेड डे सेलमध्ये, OnePlus स्मार्टफोन्स बंपर डिस्काउंट आणि EMI पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकतात. OnePlus Nord CE 2 Lite १८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, OnePlus 9 Pro ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल .स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी OnePlus 9 Pro 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा-कोर चिपसेट वापरण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलवर चार रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यात ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर देण्यात आहे.

वाचा: Smartphone Heating: मोबाइल फोन सतत गरम होत असेल तर, चुकूनही करू नका ‘हे’ ५ काम, मोठे नुकसान होणार

​Samsung Galaxy M32

samsung-galaxy-m32

Samsung Galaxy M32: या सेलमध्ये ग्राहक मोठ्या सवलतीसह सॅमसंग स्मार्टफोन देखील खरेदी करू शकतात. सॅमसंग एम सीरीजवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. यासोबत तुम्ही १२,४९९९ रुपयांमध्ये Samsung Galaxy M32 मिळवू शकता. Samsung Galaxy M32 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G८० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यामध्ये ६.४ इंच FHD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ मिळतो. ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित One UI ३.१ वर काम करतो.

वाचा : खिशात फिट होईल ‘हे’ भन्नाट Portable Printer, फोटो प्रिंट होतील पटापट , पाहा किंमत

iQOO Neo 6 5G

iqoo-neo-6-5g

iQOO Neo 6 5G २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये ऑटोफोकस सोबत 64MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यात ऑब्जेक्टचे आउट ऑफ फोकसचा प्रोब्लेम येत नाही. फोनमध्ये GW1P sensor, 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा मायक्रो मोड कॅमेरा आहे. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.या फोनमध्ये ४७०० mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी पूर्ण दिवस चालते. तसेच तुम्ही न थांबता गेमिंगची करू शकता. फोनमध्ये ८० W फास्ट चार्जिंग सुद्धा दिली आहे. त्यामुळे फोन फक्त १२ मिनिटात ५० टक्के चार्ज होतो. फोनला ५ जी नेटवर्कचे सपोर्ट मिळते.

वाचा: २ GB डेटासह येणाऱ्या ‘या’ स्वस्तात मस्त प्लान्सची लिस्ट एकदा पाहाच, Disney Plus Hotstar पूर्ण वर्षासाठी फ्री

Samsung Galaxy M13

samsung-galaxy-m13

Samsung Galaxy M13: Samsung Galaxy M13 ११,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यावर बँक ऑफर्ससह १५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे. हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉयड १२ वर काम करतो. यात ६.६ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. Samsung Galaxy M13 चा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. हा फोन Exynos 850 प्रोसेसर सोबत येतो. यात ६ जीबी पर्यंत रॅम दिली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. पहिला सेन्सर ५० मेगापिक्सलचा आहे. दुसरा ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आहे. तिसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.

वाचा: २ GB डेटासह येणाऱ्या ‘या’ स्वस्तात मस्त प्लान्सची लिस्ट एकदा पाहाच, Disney Plus Hotstar पूर्ण वर्षासाठी फ्री

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here