नवी दिल्लीः आणि दोन भारतीय व्हिडिओ अॅप आहेत जे चीनचे अॅप टिकटॉकला जबरदस्त टक्कर देत आहेत. हे दोन्ही भारतीय अॅप्स गुगल प्ले स्टोरवर फ्री मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु, Roposo अॅपला आयफोन युजर्स सुद्धा अॅपल अॅप स्टोरवरून डाऊनलोड करु शकतात.

वाचाः

Bolo Indya एक भारतीय शॉर्ट व्हिडिओ अॅप आहे. युजर्स या अॅपमध्ये व्हिडिओ क्रिएट करण्याशिवाय व्हिडिओ पाहू शकतात. सर्विसेज डिस्कवर करु शकतात किंवा अॅपला वेगवेगळ्या भाषेचा वापर करता येवू शकतो. हे अॅप हिंदी, तमिळ, तेलुगु, बंगाली, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिया भाषेचा सपोर्ट करते. अॅपचे साईज ३८ एमबी आहे. या अॅपला प्ले स्टोरवर ४.६ रेटिंग मिळाली आहे. प्ले स्टोर लिस्टिंगच्या माहितीनुसार, अॅपला आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. बोलो इंडिया अॅपवर बनवण्यात आलेला व्हिडिओ दुसऱ्या सोशल मीडिया अॅपवर शेअर करता येवू शकतो.

वाचाः

गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. अॅप स्टोरवर याला ४.५ रेटिंग तर प्ले स्टोरवर याला ४.७ रेटिंग मिळाली आहे. या अॅपवरून युजर्स विविध फिल्टर्स, स्टिकर्स आणि इफेक्ट्सचा वापर करून व्हिडिओ बनवू शकतात. तसेच युजर्संना स्लो मोशन, टाईम लॅप्स, पोर्ट्रेट, स्टूडिओ लाईट, कॉन्ट्यूर लाईट, स्टेज आणि स्टेज मोनो लाईड मध्ये व्हिडिओ शूट करू शकतात.

वाचाः

या अॅपला व्हिडिओ आणि फोटो एडिट केला जाऊ शकतो. तसेच ट्रेडिंग स्टिकर्स आणि फिल्टर व्हिडिओ आणि फोटो अॅड केला जाऊ शकतो. अॅप इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, पंजाबी, मराठी व बंगाली भाषेला सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here