Jio daily Data Plans: रिचार्ज करताना प्रत्येक यूजर मोबाइल डेटावर लक्ष तर ठेवतोच. पण, सोबतच इतर कोणते फायदे त्या प्लानमध्ये देण्यात येत आहे याकडे देखील युजर्सचे लक्ष असते. अशात एखाद्याचे काम दररोज १ GB डेटामध्ये चालते. तर कोणाचे काम दररोज २ GB डेटामध्ये चालते. परंतु, या दोन्हीमध्ये १.५ GB डेटा प्रतिदिन प्लान पसंत करणाऱ्या युजर्सची संख्या देखील मोठी आहे. कारण, त्याचे काम १.५ GB डेटामध्येअगदी आरामात चालते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Jio चे असे भन्नाट प्लान सांगणार आहो, ज्यात १.५ GB डेटा प्रतिदिन मिळतो. रिलायन्स जिओ युजर्सना त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये दररोज १. GB डेटासह एकूण 9 प्लान देते. विशेष म्हणजे, या प्लान्समध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

Jio 2545 Plan

jio-2545-plan

२५४५ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. मोबाईल डेटा दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. पॅकमध्ये ३३६ दिवसांची संपूर्ण वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत. तुमचे बजेट जर थोडे जास्त असेल आणि तुम्ही थोडा महाग रिचार्ज खरेदी करू शकत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. Data सह यात अनेक भन्नाट फायदे देखील तुम्हाला मिळतील.

वाचा: Blaupunkt 4K QLED TV सह आता घर बनेल थिएटर, कंपनीने लाँच केले ३ जबरदस्त मॉडेल्स,पाहा किंमत

Jio 666 Plan

jio-666-plan

या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असून दररोज 1.5 GB मोबाईल डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता ८४ दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

७८३ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये, ३ महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा : WhatsApp Features: मित्र-मैत्रिणींना ऑनलाइन न दिसता बिनधास्त करा चॅट, व्हॉट्सॲपचे हे फीचर आहे भन्नाट

Jio 259 Plan

jio-259-plan

या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असून दररोज १.५ GB डेटा मिळतो.सोबत दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये एक महिन्याची वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

४७९ रुपयांचा प्लान: या प्लानची किंमत ४७९ रुपये आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता ५६ दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा :Smartphone Price Cut: ३,५०० रुपयांनी स्वस्त झाला सॅमसंगचा ‘हा’ मिड रेंज फोन, पाहा नवीन किंमत

Jio 239 Plan

jio-239-plan

या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज १.५ GB मोबाईल डेटा उपलब्ध आहे. प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध असून यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

२५९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असून दररोज १.५ GB डेटा मिळतो. प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये एक महिन्याची वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

Jio 119 Plan

jio-119-plan

या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. संपूर्ण महिन्यासाठी ३०० एसएमएस उपलब्ध आहेत. या पॅकची वैधता १४ दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

१९९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज १.५ GB मोबाईल डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता २३ दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा: झटपट कामासाठी ‘तुफान स्पीड’चे प्लान, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here