वाचाः
ऑनर मॅजिकवर १० हजारांपर्यंत डिस्काउंट
या सेलमध्ये ऑनर मॅजिक वॉचवर डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये १० हजार रुपयां पर्यंत डिस्काउंट या वॉचवर दिला जात आहे. या वॉचच्या सिल्वर व्हेरियंट मॅजिकला ७ हजार ९९९ रुपये आणि लावा ब्लॅक व्हेरियंटला ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.
मॅजिक वॉच २ वर ४ हजारांचा डिस्काउंट
सेलमध्ये या वॉचचा चारकोल ब्लॅक व्हेरियंट ४६एमएम मॅजिक वॉच २ १० हजार ९९९ रुपयात मिळत आहे. फ्लॅक्स ब्राऊन व्हेरियंट १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. 42mm HONOR MagicWatch 2 केवळ १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.
वाचाः
ऑनर बँड ५ स्वस्तात
सेलमध्ये ऑनर बँड ५ (Honor Band 5) स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या बँडवर ९०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये डिस्काउंटनंतर हा बँड २,०९९ रुपयांता खरेदी करता येऊ शकतो.
तसेच या सेलमध्ये रियलमी पासून मोटो पर्यंत फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. रियलमी ६ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो. रियलमी ६ मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा दिला आहे. तर मोटो जी ८ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times