नवी दिल्लीः वेगाने माणसांची जागा घेत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, आर्टिफिशियल इंटलिजेंट ह्यूमनॉइड रोबोट ‘एरिका’ला हॉलिवूडच्या एका चित्रपटात बी मध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या सायन्स फिक्शन चित्रपटाचे बजेट ७० मिलियन डॉलर (जवळपास ५३० कोटी रुपये) आहे. एरिका दिसायला अँड्रॉयड अभिनेत्री दिसतेय. या चित्रपटात ती एका जेनेटिकली मॉडिफाईड सुपरह्यूमनची भूमिका साकारणार आहे. एरिकाने या चित्रपटासाठी आपला पहिला सीन जपानमध्ये शूट केला होता. बाकीच्या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षी केली जाणार आहे.

वाचाः

इंफ्रारेड सेन्सर्सने लोकांची ओळख
AI पॉवर्ड हे अँड्रॉयड २३ वर्षाची महिला वाटते. परंतु, ती स्वतः चालू शकत नाही. ती आपली मान हलवू शकते. डोळ्यांच्या पापणीची उघड-झाप करू शकते. ती जबरदस्त भाषण देऊ शकते. तसेच अनेक सारे इंफ्रारेड सेन्सर्सच्या मदतीने लोकांना ओळखू शकते. एरिकाला सिल्वर स्क्रीनवर लॉस एंजिलिसची कंपनी लाइफ प्रोडक्शन घेऊन येत आहे. ही कंपनी AI आर्टिस्ट्ससा काम देण्याची म्हणून ओळखळी जाते.

वाचाः

ट्रेनिंगने एरिकात जागवल्या भावना
एरिकाला या भूमिकेसाठी तयार करण्यात मेकर्सला थोडी मेहनत करावी लागली. लाइफ प्रोडक्शनचे संस्थापक सॅम यांनी हॉलिवूड रिपोर्टला सांगितले की, अॅक्टिंगच्या दुसऱ्या प्रमाणे अॅक्टर्स आपला स्वतः अनुभव कोणत्या भूमिकेसाठी वापरत असतो. परंतु, एरिकाच्या बाबतीत असे नाही. एरिका एक रोबोट आहे. तिच्याकडे जीवनाचा अनुभव नाही. सॅमने पुढे सांगितले की, एरिकामध्ये मोशन आणि इमोशन्स जागवण्यासाठी त्यांच्या टीमने अनेक वन ऑन-वन सेशन वरून प्रशिक्षण द्यावे लागले.

वाचाः

२०१५ मध्ये पदार्पण
एरिकाचे पब्लिक पदार्पण २०१५ मध्ये झाले होते. हिला जपानच्या ओसाका विद्यापीठातील रोबोट वैज्ञानिक हिरॉशी उशीगुरोमध्ये डेव्हलप करण्यात आले होते. इशीगुरो एरिका जगातील सर्वात सुंदर आणि व्यक्तीसारखी दिसणारी अँड्रॉयड आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here