नवी दिल्लीः भारतात सोमवारी ५९ प्रसिद्ध चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यात टिकटॉक पासून यूसी ब्राऊझर, हेलो अॅप आणि शेअरइट यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. भारतात या अॅप्सचे कोट्यवधी युजर्स होते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या यादीत आणि अॅप्सचे नाव नाही. तरी सुद्धा हे दोन्ही अॅप्स ट्रेंडमध्ये आले आहेत. बंदी घातलेली यादी पाहिल्यानंतर बरेच लोक विचारीत आहेत की, जर प्रसिद्ध अॅप्सवर बंदी घातली तर या दोन अॅप्सचा यात समावेश का नाही.

वाचाः

पबजी खरंच, चायनीज अॅप आहे?
पबजी () एक प्रसिद्ध अॅक्शन गेम आहे. याला दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी Bluehole च्या सब्सिडियरी कंपनीने बनवले आहे. हे २००० मध्ये आलेल्या जपानी चित्रपट Battle Royale ने प्रेरित आहे.

या गेमचे कनेक्शन म्हणजे, गेम कंपन्यांपैकी एक Tencent Games चीनची कंपनी आहे. टेंसेंट गेम्सने पबजीला चीनमध्ये लाँच करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी काही भागीदारी खरेदी केली होती. परंतु, ला चीनमध्ये बंदी घातली आहे. चीनमध्ये याला नवीन नावाने आणले आहे. प्ले स्टोरवर या गेमचे पब्लिशर टेंसेंट गेम्स आहे. पबजीची ऑनरशीप संयुक्त आहे. परंतु, Zoom कम्यूनिकेशन एक अमेरिकन कंपनी आहे. याचे फाउंडर Eric Yuan आहे. ज्यांचा जन्म चीनमध्ये झाला होता. परंतु, ते अमेरिकन नागरिक आहेत.

वाचाः

या अॅप्सवर बंदी का घातली ?
ज्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात टिकटॉक, Shareit, UC ब्राउजर, Likee, Mi कम्युनिटी, Club Factory, baidu मॅप, Helo, UC न्यूज, Bigo लाइव, Mi व्हिडिओ कॉल-शाओमी, Vigo विडियो, क्लीन मास्टर, कॅम स्कॅनर सह ५९ अॅप्सचा समावेश आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here