Airtel Plans: प्रत्येकाची मोबाईल डेटाची, कॉलिंग आणि मेसेजेसची गरज एकमेकांपेक्षा वेगळी असते. म्हणजेच एकाच घरातील ४ व्यक्ती ४ वेग-वेगळ्या प्रकारचे रिचार्ज वापरत असतील तर त्यात आश्चर्य नाही. त्यामुळे प्रत्येक टेलिकॉम कंपनी देखील आपल्या दरपत्रकात वेगवेगळे प्लान्स ऑफर करते. काहींमध्ये अनलिमिटेड कॉलिंग असते. तर, काही प्लान्स कमी किमतीत अधिक देता ऑफर करतात. अशात तुमची डेटाची गरज फार नसेल तर रोज १.५ जीबी डेटा तुमच्यासाठी पुरेसा ठरतो. तुम्ही जर एयरटेल ग्राहक असाल आणि अशाच प्लानच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला Airtel च्या डेली १.५ जीबी डेटा प्लान्सबद्दल माहिती देणार आहोत. महत्वाचे म्हणजे या प्लानन्स मध्ये डेटासह आणखी बरेच काही आहे. जे तुमच्या कामी येईल. चला तर मग जाणून घेऊया Airtel च्या डेली १.५ जीबी डेटा प्लान्सबद्दल सविस्तर.

Airtel 779 Plan

airtel-779-plan

एयरटेलचा ७७९ रुपयांचा प्लान :या प्लानमध्ये दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. यामध्ये ८४ दिवसांसाठी Xstream पॅक देखील विनामूल्य उपलब्ध आहे, ज्याद्वारे ग्राहक Sony Liv सह अनेक OTT अॅप्स विनामूल्य पाहू शकतात. याशिवाय प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि अपोलो 24. हेलोट्यून 7 सर्कलच्या विनामूल्य सदस्यतेसह देखील उपलब्ध आहे. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. या प्लानची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे.

वाचा : फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खूप खर्च करण्याची नाही गरज, Xiaomi 12 Pro 5G वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ

Airtel 719 Plan

airtel-719-plan

एयरटेलचा ७१९ रुपयांचा प्लान : एयरटेलच्या या प्लानमध्ये . दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील देण्यात येत आहेत. तसेच, या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी Xstream पॅक देखील विनामूल्य उपलब्ध आहे, ज्याद्वारे ग्राहक Sony Liv सह अनेक OTT अॅप्स विनामूल्य पाहू शकतात. याशिवाय यामध्ये विंक म्युझिक आणि अपोलो 24. हेलोट्यून 7 सर्कलच्या विनामूल्य सदस्यतेसह देखील उपलब्ध आहे. याशिवाय FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅकआणि ८४ दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

वाचा: MMS Case: तुमच्या प्रायव्हेट मुमेंट्सवर हिडन कॅमेराची नजर तर नाही ? असे करा माहित, घ्या विशेष काळजी

Airtel 666 Plan

airtel-666-plan

एयरटेलचा ६६६ रुपयांचा प्लान: या Airtel प्लॅनची किंमत जरा जास्त आहे. या योजनेत दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि अपोलो 24. हेलोट्यून 7 सर्कलच्या विनामूल्य सदस्यतेसह देखील उपलब्ध आहे. स्वस्तात अधिक फायदे हवे असल्यास हा प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

वाचा :हटके डिझाईनसह येणारा Nothing Phone 1 खरेदी करायचा असेल तर, ही ऑफर मिस करू नका

Airtel 479-519 Plan

airtel-479-519-plan

या प्लानमध्ये रोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. अमर्यादित कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि अपोलो 24. हेलोट्यून 7 सर्कलच्या विनामूल्य सदस्यतेसह देखील उपलब्ध आहे. FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता देण्यात आली आहे.

५१९ रुपयांचा प्लान : दररोज १.५ GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये विंक म्युझिक देण्यात येत आहे आणि अपोलो 24. हेलोट्यून 7 सर्कलच्या विनामूल्य सदस्यतेसह देखील उपलब्ध आहे. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ६० दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

Airtel 299 Plan

airtel-299-plan

एयरटेलचा २९९ रुपयांचा प्लान: यामध्ये दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. तसेच, यामध्ये २८ दिवसांसाठी Xstream पॅक देखील विनामूल्य मिळेल. ज्याद्वारे ग्राहक Sony Liv सह अनेक OTT अॅप्स विनामूल्य पाहू शकतात. याशिवाय प्लानमध्ये विंक म्युझिक आणि अपोलो 24. हेलोट्यून 7 सर्कलच्या विनामूल्य सदस्यतेसह देखील उपलब्ध आहे. याशिवाय, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. कमी किमतीत अधिक फायदे हवे असल्यास हा प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

वाचा: फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खूप खर्च करण्याची नाही गरज, Xiaomi 12 Pro 5G वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here