वाचाः
रियलमी नार्जो सीरिजची शाओमीच्या बजेटमधील रेडमी ब्रँडिंगला टक्कर देत आहे. या फोनमध्ये अनेक फीचर्स हायलाईट मोबाईल गेमर्स देण्यात आले आहेत. रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी नवीन डिव्हाईसेजच्या सेलचा जो डेटा शेअर केला आहे. तो आश्चर्यचकीत करणारा नाही. कारण, जवळपास सर्वच फ्लॅश सेल दरम्यान काही वेळात फोन आऊट ऑफ स्टॉक होत आहेत. ११ मे रोजी लाँच करण्यात आलेल्या या फोनचे अनेक सेल ऑनलाइन झाली आहे.
वाचाः
३ मिनिटात ७०,००० फोनची विक्री
सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला सेल १८ मे रोजी झाला होता. या सेलमध्ये कंपनीने ७० हजार युनिट्स केवळ ३ मिनिटात विकले होते. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत गेमिंगसाठी हे परफेक्ट फोन आहे. दोन्ही फोन साऊथ एशियन मार्केटमध्ये लाँच रियलमीच्या फोन्सचे रिब्रँडेड व्हर्जन वाटतेय.परंतु, याला युजर्संकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. शाओमी सुद्धा रिब्रँडेड फोन भारतात लाँच करतोय.
वाचाः
नवीन व्हेरियंट झाले लाँच
सीईओच्या माहितीनुसार, आणि चा सेल परफॉर्मन्सवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. अन्यथा या फोनची विक्री आणखी चांगली झाली असते. परंतु, बजेट आणि मिडरेंज डिव्हाईसेजची डिमांड वेगाने वाढत आहे. Realme Narzo 10A चे 4GB+64GB व्हेरियंटला सीरिजमध्ये समावेश केले आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times