वाचाः
कंपनीने म्हटले की, पहिल्याच दिवशी २५ हजारांहून अधिक यूनिट्सची विक्री झाली आहे. रियलमीच्या नवीन बड्स इंडिया मार्केटमध्ये बेस्ट बजेट TWS मध्ये समावेश आहे. कंपनीने भारतात याला Realme X3, Realme X3 SuperZoom आणि Realme एडवेंचरर बॅगपॅक सोबत गेल्या आठवड्यात लाँच केले होते. रियलमी या बड्स च्या मदतीने कमी किंमतीत ब्लूटूथ एक्सपिरियन्स युजर्संना ऑफर करीत आहे.
वाचाः
Buds Q मध्ये 10mm ड्राइवर्स देण्यात आले आहेत. हे SBC आणि AAC ऑडियो फॉरमेट ला सपोर्ट करते आहे. हे डिव्हाईस R1Q पॉवर्ड आहे. याच्या मदतीने हे 119ms ची लो लेटेंसी गेमिंग मोडची ऑफर सुद्धा देते. या बड्सला डिव्हाईसेजने Bluetooth 5.0 च्या मदतीने कनेक्ट केले जावू शकते. तसेच हे IPX4 सर्टिफाइड वॉटर रेजिस्टेंस ही ऑफर करते.
वाचाः
रियलमीच्या या बड्समध्ये टच जेस्चर्स सुद्धा युजर्संना देण्यात आले आहे. रियलमी लिंक अॅपच्या मदतीने कस्टमाईज केले जाऊ शकते. तसेच सिंगल चार्जवर हे ६ तासांपर्यंत बॅटरी लाईफ आणि चार्जिंग केस सोबत २० तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. चार्जिंगसाठी यात मायक्रोएसबी पोर्ट देण्यात आले आहे. याला ब्लॅक, क्वाईट व्हाईट, यलो कलरमध्ये खरेदी करता येवू शकते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times