वाचाः
मोटोरोला वन फ्यूजनची किंमत
मोटोरोला वन फ्यूजनची किंमत २४९ डॉलर म्हणजेच जवळपास १८ हजार ६०० रुपये आहे. फोनची विक्री लॅटिन अमेरिकेत लवकरच सुरू होणार आहे.
वाचाः
मोटोरोला वन फ्यूजनचे वैशिष्ट्ये
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा – कोर स्नॅपड्रॅगन ७१० मोबाइल प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्स साठी अड्रेना ६१६ जीपीयू दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आले आहे. स्टोरेजसाठी ६४ जीबीचा पर्याय मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकते.
वाचाः
मोटोरोलाचा हा लेटेस्ट स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर चालतो. फोन हायब्रिड ड्यूल सिम सपोर्ट मिळतो. म्हणजेच युजर्संना दोन नॅनो सिम कार्डसोबत एक मायक्रोएसडी कार्डचा वापर करु शकतील. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा रियर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये रियरवर एक फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times