नवी दिल्लीः स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. शाओमीचा सब ब्रँड पोकोचा हा देशातील तिसरा स्मार्टफोन असणार आहे. लाँच आधी कंपनीने टीझर जारी केला आहे. त्यामुळे या हँडसेट्ससंबंधी काही खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या टीझरवरून माहिती होत आहे की, हा रेडमी स्मार्टफोनचा रिब्रँडेड व्हर्जन आहे.

वाचाः

स्मार्टफोनसाठी आज दुपारी १२ वाजत ऑनलाइन कार्यक्रम होणार आहे. हा ऑनलाइन कार्यक्रम कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह पाहता येणार आहे. जर तुम्हाला हा कार्यक्रम
पाहायचा असेल तर
करून तो पाहू शकता येतो.

वाचाः

Poco M2 Pro संबंधी काही खास माहिती लीक होत होती. या स्मार्टफोनच्या मागे गेल्या महिन्यात BIS सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आले होते. त्यावरून हा फोन रेडमी नोट प्रोचा दुसरा व्हेरियंट असल्याचे बोलले जात आहे.

वाचाः

पोको आपल्या डिव्हाइससोबत ‘Feel the Surge’टॅगलाइनचा वापर करीत आहे. कंपनीने संकेत दिले आहेत की, फोनमध्ये फास्ट चार्जिंग आणि स्पीड परफॉरमन्स मिळणार आहे. पोको एम२ प्रो फ्लिपकार्टवर मिळणार आहे. यात ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच पोकोचे जनरल मॅनेजरने सुद्धा हे संकेत दिले आहेत की, हँडसेटला पोको एफ२ पेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात येणार आहे. पोको एम२ प्रो संबंध सर्व माहिती आज लाँच होणाऱ्या कार्यक्रमातून मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here