वाचाः
कंपनीचे प्रॉफिट वाढवण्याचा प्रयत्न
एअरटेलने सर्वात जास्त पैसे खर्च करणाऱ्या युजर बेसला डोळ्यासमोर ठेवले आहे. कंपनीने अव्हरेज रिवेन्यूवर युजर्स वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने ‘Priority 4G Network’ ला एअरटेल थँक्स प्रोग्राम अंतर्गत लाँच केले होते. यात ४९९ किंवा त्यावर प्लानचा वापर करणाऱ्या प्लॅटिनम ग्राहकांना फायदा मिळणार आहे. तसेच कंपनीच्या या कस्टमर्सला एअरटेल थँक्स अॅपच्या प्लॅटिनम यूआय सुद्धा कस्टमाईज्ड एक्सपिरियंस देत आहे.
वाचाः
व्होडाफोनने सेट केला होता ट्रेंड
व्होडाफोन – आयडियाने इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदा पोस्ट पेड युजर्ससाठी वेगवान इंटरनेट स्पीड साठी टॅरिफ प्लान लाँच केला होता. ही पहिली वेळ होती. जी कंपनीने प्रायोरिटी नेटर्वकवरून हाय व्हॅल्यू पोस्ट पेड प्लान युजर्संना ५० टक्के वेगवान इंटरनेट स्पीड ऑफर करण्याचा दावा केला होता. या दिशेने एक पाऊल पुढे टाकत एअरटेलने प्लॅटिनम युजर्ससाठी कॉल सेंटर्स आणि रिटेल सेंटर्स वर प्रायोरिटी सर्विस सुरू केली आहे.
वाचाः
सिमची डिलिव्हरी घरापर्यंत होतेय
एअरटेलच्या ‘Priority 4G Network’ ला सध्या एअरटेल किंवा नॉन एअरटेल युजर्स एक्सपिरियंस करु शकतात. यासाठी आपल्या सध्याच्या पोस्टपेड प्लानला एअरटेलचा ४९९ रुपयांचा किंवा त्यावरचा कोणताही प्लान सब्सक्रिप्शन करावा लागेल. कंपनी ‘Pririty 4G SIM’ ची डिलिव्हरी युजर्संना घरापर्यंत करून दिली जाते.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times