नवी दिल्लीः अॅपल युजर्सची हेरगिरी करण्यावरून टिकटॉक खूप चर्चेत आले होते. अॅपलच्या iOS मध्ये १४ मध्ये देण्यात आलेल्या एका फीचरवरून युजर्सला क्लिपबोर्ड (Clipboard) ला वाचत आहे. आता iOS या प्रमाणे फीचर वरून ५० अॅप्सची संपूर्ण यादी समोर आली आहे. याअंतर्गत बॅकग्राऊंडमध्ये युजर्संच्या क्लिपबोर्डला अॅक्सेस पकडते.

वाचाः

या लिस्टमध्ये लिंक्डइन, कॉल ऑफ ड्यूटी मोबाइल, अॅक्युवेदर, अलिअॅक्सेप्रेस आणि गुगल न्यूज यासारख्या मोठ्या नावाचा यात समावेश आहे. तसेच या यादीत प्रसिद्ध न्यूज अॅप Reddit च्या नावाचा समावेश आहे. पबजी मोबाइल, ट्रूकॉलर आणि टिकटॉक सारख्या अॅप्सने यावेळी दूर केले आहे. आता या iOS यूजर्स साठी क्लिपबोर्डला नाही वाचू शकतो. लिंक्डइन आणि रेडिटने याला दुरूस्त करण्यास म्हटले आहे. जर iOS १४ मध्ये हे फीचर आले नाही. हे अॅप्स हेरगिरी करीत आहेत.

वाचाः

अॅपल iOS च्या फीचरने केली कमाल
अॅपलने आपल्या युजर्सला युनिव्हर्सल क्लिपबोर्डची सुविधा दिली आहे. या क्लिपबोर्डवरून तुम्हाला कोणतीही माहितीचा टेक्स्ट एक दुसऱ्यांना अॅपल डिव्हाईसमध्ये कॉपी पेस्ट करु शकते. दरम्यान, iOS 14 वरून अॅपलने एक नवीन फीचर जोडले आहे. ज्यावेळी कोणताही अॅप या युनिव्हर्सल क्लिपबोर्डला अॅक्सेस करतो. युजर्सला तात्काळ नोटिफिकिशन मिळतो. या फीचरच्या मदतीने या अॅप्सचा खुलासा होतो.

वाचाः

ही या अॅप्सची संपूर्ण यादी
सिक्योरिटी रिसर्चर्सने एक अधिकृत ब्लॉग पोस्टवरून या ५० अॅप्सची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे. यात गेम्स पासून न्यूज आणि सोशल मीडिया यासारख्या अॅप्सचा समावेश आहे. गेम्सच्या यादीत 8 Ball Pool™, PUBG Mobile यासारखे अॅप्स., न्यूज कॅटेगरीत , , यासारखे अॅप्स, सोशल मीडिया कॅटेगरीत TikTok, Truecaller आणि Weibo व अन्य गटात Hotels.com, Accuweather आणि AliExpress यासारख्या अॅप्सचा समावेश आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here