Smartphone Deals: जर तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम इन क्लास स्मार्टफोन शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स मिळत असतील, तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. Amazon वर सुरू असलेला Amazon Great Indian Festival 2022 सेल तुम्हाला अशा प्रकारचे स्मार्टफोन मोठ्या डीलसह खरेदी करण्याची संधी देत आहे. Amazon सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर ४०% पर्यंत सूट दिली जात असून सेलमध्ये OnePlus, Xiaomi, Samsung, iQOO आणि Tecno सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन ४० % डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकतात. या सेलदरम्यान, SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा EMI व्यवहार बँक ऑफर अंतर्गत केल्यास १० टक्के इन्स्टंट सूट मिळू शकते. ही टॉप स्मार्टफोन्सची लिस्ट पाहा जी Amazon विक्रीवर डील आणि ऑफर्ससह उपलब्ध आहेत. Redmi Note 11S, Redmi Note 11 Pro + 5G सारख्या फोनचा यात समावेश आहे.

​OnePlus 10R 5G

oneplus-10r-5g

OnePlus 10R 5G: ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, सेल दरम्यान तुम्ही OnePlus 10R 5G फक्त ३२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत. OnePlus 10R 5G मध्ये FHD+ रिझोल्यूशनसह मोठा ६.७ -इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट, MediaTek Dimensity 8100 Max चिप, १२ GB RAM आणि २५६ GB इंटर्नल स्टोरेजसह AMOLED पॅनल आहे.

Samsung Galaxy M3 Prime Edition: सेल दरम्यान, Samsung Galaxy M32 Prime Edition फक्त ११,४९९ रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत.

वाचा : Gaming Devices: प्रत्येक गेमरला आवडतील ‘हे’ पॉवरफुल स्मार्टफोन्स, किंमत कमी, फीचर्स भारी, पाहा लिस्ट

OnePlus Nord CE 2 5G

oneplus-nord-ce-2-5g

OnePlus Nord CE 2 5G: ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही OnePlus Nord CE 2 5G फक्त Rs 24,998 मध्ये खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरसह करार अधिक चांगला होऊ शकतो. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत.

iQOO Z6 44W: Amazon सेल दरम्यान iQOO Z6 44W फक्त १३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. दुसरीकडे, एक्सचेंज ऑफर करून किंमत आणखी कमी होऊ शकते. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत.

वाचा : वेगळ्या रिचार्जची नाही गरज, या Jio प्लान्समध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह Disney +Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री

Samsung Galaxy S22

samsung-galaxy-s22

Samsung Galaxy S22 5G: किमतीच्या बाबतीत, सॅमसंग गॅलेक्सी S22 5G सेल दरम्यान फक्त ६२९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत. यात ६.१ इंचाचा 120Hz Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे. सोबत 4nm प्रोसेसवर आधारित Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे. जे खूप दमदार आहे.

Realme Narzo 50: ऑफरच्या बाबतीत, सेल दरम्यान ग्राहक ९९९९ रुपयांमध्ये Realme narzo 50 खरेदी करू शकतात. याशिवाय, या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत.

वाचा : या ऑफरचा धुमाकूळ !अवघ्या ६,५०० रुपयांत मिळतोय Triple Rear Camera सह येणारा ‘हा’ स्मार्टफोन

Redmi Note 11S

redmi-note-11s

Redmi Note 11S: तुम्ही Amazon Great Indian Festival Sale 2022 मध्ये Redmi Note 11S फक्त १४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत जास्त आहे. यामध्ये एक्सचेंज ऑफरसह इतर अनेक सवलतीही दिल्या जात आहेत.

Redmi Note 11 Pro + 5G: Amazon Great Indian Festival सेल दरम्यान Redmi Note 11 Pro + 5G फक्त २१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय Redmi Note 11 Pro + 5G फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत.

Tecno Spark 9

tecno-spark-9

Tecno Spark 9: किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Spark 9 Amazon Great Indian Festival सेल दरम्यान फक्त ७,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, या फोनवर एक्सचेंज ऑफर्ससह इतरही अनेक सवलती दिल्या जात आहेत. Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट ९० Hz आहे . यात सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टाईल नॉच आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB वर्चुअल रॅमचा सपोर्ट आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये Mediatek Helio G37 ऑक्टा कोर प्रोसेसर मिळते.

वाचा : OnePlus चा दिवाळी सेल ! स्वस्तात घरी येईल ‘हा’ पॉवरफुल 5G स्मार्टफोन, मिळतोय ११ हजारांपर्यंतचा ऑफ

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here