नवी दिल्लीः चायनीज स्मार्टफोन कंपनी वनप्लसचा लेटेस्ट फ्लॅगशीप फोनमध्ये कंपनीने एक खास कॅमेरा सेन्सर दिला होता. ज्याच्या मदतीने काही प्लास्टिक वस्तूं आणि कपड्यांच्या आतून पारदर्शकपणे पाहिले जावू शकत होते. कंपनीकडून देण्यात आलेल्या ‘X-ray Vision’ कॅमेरा सेन्सर का देण्यात आला होता. यासंबंधी माहिती नाही. परंतु, यावर आता बंदी घालण्यात आली होती. वनप्लसने मध्ये इन्फ्रारेड फोटोक्रोम लेन्स दिला होता.

वाचाः

कंपनीने याआधीही या सेन्सरला डिसेबल करण्यात आले होते. परंतु, आता The Sun कडून कंन्फर्म करण्यात आले होते की, कॅमेरा सेन्सर्स कायमस्वरूपी डिसेबल करण्यात आले आहे. हे फिल्टर इन्फ्रारेडच्या मदतीने फोटोजला युनिक कलर देत होता. परंतु, फोनच्या रिव्ह्यू युनिट्स मध्ये याचे खास फंक्शन समोर आले होते. अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्याच्या आरपार (पारदर्शक) दिसणाऱ्या या कॅमेऱ्याबद्दल अनेक युजर्संनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वनप्लसकडून अपग्रेड देवून डिसेबल करण्यात आले आहे.

वाचाः

नव्या अपडेटने कॅमेरा डिसेबल
वनप्लसच्या स्पोक्सपर्सन ने The Sun शी बोलताना त्यांनी सांगितले की, युजर्स फोटोक्रोम लेन्सच्या मदतीने फोटोज क्लिक करू शकतील. सॉफ्टवेअर मध्ये केलेल्या बदलानंतर आता ऑब्जेक्ट्स किंवा कपड्यांच्या पारदर्शकपणे फोनच्या मदतीने आता पाहू शकता येणार नाही. वनप्लसचे नवीन अपडेट बुधवारी रात्री अधिकृत ब्लॉग पोस्टमधून सांगण्यात आले. कंपनीने सांगितले की, ही एक फोर्स्ड अपडेट आहे. युजर्संना हे डाऊनलोड करावे लागेल. तसेच कॅमेरा चॅलेंज शिवाय नवीन अपडेट आणखी चांगले करण्यात आले आहे.

वाचाः

सोशल मीडियावर दिसली कमाल
OnePlus 8 Pro च्या ‘X-ray’क्षमतेची माहिती सर्वात आधी यूएस टेक कमेंटेटर बेन जेस्किनने लावली होती. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. फोनचा फोटोक्रोम कॅमेरा त्यांच्या अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्समधून कसे आरपार पाहू शकतो. त्यानंतर अनेक जणांनी या लेन्सचा वापर करायला सुरुवात केली होती. फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले होते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here