वाचाः
व्होडाफोन – आयडिया ने टेलिकॉम रेग्युलेटर अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. कंपनीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटर प्लान ब्लॉक करण्यात आल्याने आश्यर्यचकीत झालो आहे. त्यांनी आठवड्याभरात यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने त्यांना ट्रायला उत्तर देण्याची संधी सुद्धा दिली नाही. दरम्यान, याचा सरळ अर्थ म्हणजे प्रीमियम सर्विसचे प्लान युजर्संना मिळणार नाही.
वाचाः
श्रीमंत युजर्ससाठी सुविधा
ट्राय इंडियाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे की, या प्रमाणे प्लान्सचा परिणाम केवळ बाकी युजर्संना मिळत असलेल्या सर्विसच्या क्वॉलिटीवर पडण्यासोबतच नेट न्यूट्रलिटी रुल्स बनवण्यासाठी सुद्धा आव्हानात्मक होते. ट्रायने म्हटले दोन्ही कंपन्या त्या पब्लिक डेटा हायवेवर एक वेगळा लेन बनवत होते. जे पब्लिक रिसोर्जेस (स्पेक्ट्रम) चा वापर करतो. या प्रमाणे श्रीमंत ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते.
वाचाः
आधीही पाठवण्यात आले होते पत्र
गेल्या ११ जुलै रोजी दोन्ही कंपन्यांना ट्रायकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले होते की, तात्काळ या स्कीम्सला रोखण्यात यावे. कारण, रेग्युलेटर दोन्ही स्कीम्सची डिटेल्सची तपासणी करीत आहे. कंपन्यांना सांगितले होते की, त्या युजर्संना प्रमोशनल सर्विसेज मिळत राहिल. जी आधी या स्कीम्सवरून रिचार्ज केले आहे. परंतु, आता एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया वरून प्रीमियम प्लान्सला ब्लॉक करण्यास सांगितले आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times