Best Smartphone Offers : Amazon great indian festival extra happy days sale: Amazon वरील Amazon Great Indian Festival 2022 सेलमध्ये ‘extra happy day’ सेल देखील समाविष्ट करण्यात आला आहे. सेलमध्ये अॅक्सिस बँक, सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत बचत केली जाऊ शकते. यावेळी, सवलतीच्या फोनमध्ये Samsung Galaxy Z Fold 3, Samsung Galaxy S 22, Xiaomi 11T Pro, iQoo Z6 Pro 5G, Realme Narzo 50 Pro 5G आणि Redmi 9 Active यांचा समावेश आहे. सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ मिळू शकतो. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. Amazon Great Indian Festival 2022 सेलमधील डिस्काउंट ऑफर्सबद्दल जाणून घ्या आणि खूप कमी किमतीती घरी आणा हे भन्नाट स्मार्टफोन्स.

Realme Narzo 50 5G

realme-narzo-50-5g

Realme Narzo 50 Pro 5G: ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Narzo 50 Pro 5G ची किंमत २५,९९९ रुपये आहे. सेलमध्ये ३१ टक्के सूट मिळाल्यानंतर, तो १७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Realme Narzo 50 Pro 5G मध्ये ६.४ इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक डायमेंशन ९२० ५जी चिपसेटसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. डिव्हाइस आउट ऑफ द बॉक्स Android १२ आधारित Realme UI ३.० वर काम करतो.

वाचा : महागडा स्मार्टफोनही पाण्यात होऊ शकतो खराब, Phone Waterproof आहे की नाही ‘असे’ करा चेक

​Redmi 9 Activ

redmi-9-activ

Redmi 9 Activ: ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, Redmi 9 Active ची किंमत १०,९९९ रुपये आहे. सेलमध्ये २६ टक्के सूट मिळाल्यानंतर, तो ८,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. दुसरीकडे, जर जुना फोन एक्सचेंजमध्ये दिला तर फोनची किंमत ७६०० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते. हा फोन Android वर आधारित MIUI 12 वर काम करतो. यात २०:९ आस्पेक्ट रेशो आहे. तसेच, ६. ५३ -इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Octa-core MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6 GB पर्यंत RAM आहे. तसेच 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

वाचा : ८५० रुपयांत घरी न्या हा Realme स्मार्टफोन, MRP १७,००० रुपये, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सारखे फीचर्स

Xiaomi 11T Pro

xiaomi-11t-pro

Xiaomi 11T Pro: ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi 11T Pro सेलमध्ये ३० टक्के डिस्काउंटनंतर ३४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरमुळे फोनची किंमत १८ हजार रुपयांनी कमी केली जाऊ शकते. फोन २४०० x १०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६७ -इंच AMOLED डॉटडिस्प्लेसह येतो. फोनमधील डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. डिव्हाइस १२० Hz च्या रीफ्रेश दर आणि ४८० Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. कंपनीचा हा प्रीमियम फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

वाचा: Jio- Airtel-VI युजर्ससाठी खास स्वस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत १४९ रुपये, फायदे एकापेक्षा एक

iQOO Z6 Pro 5G

iqoo-z6-pro-5g

iQoo Z6 Pro 5G: ऑफरबद्दल बोलायचे तर iQoo Z6 Pro 5G ची किंमत २७,९९० रुपये आहे. सेलमध्ये २१ टक्के डिस्काउंट मिळाल्यानंतर तो २१,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हा iQOO फोन २४०४ x १०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह .६ ४४-इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्लेसह येतो. फोन १२ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB पर्यंत Internal Storage ने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Snapdragon 778G 5G चिपसेट मिळेल. Phanton Dusk आणि Legion Sky कलर पर्यायांमध्ये येतो.

Samsung Galaxy S22

samsung-galaxy-s22

Samsung Galaxy S22: ऑफरबद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy S22 ची किंमत ८५,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तो ६२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरसह, फोनची किंमत अतिरिक्त १३,००० रुपयांनी कमी होऊ शकते. Samsung Galaxy S22 मध्ये f/१.८ अपर्चरसह ५०-मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/२.४ अपर्चरसह १०-मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि f/२.२ अपर्चरसह १२-मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे.

Samsung Galaxy Z Fold 3: ऑफरबद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy Z Fold 3 ची किंमत 1,71,999 रुपये आहे, परंतु 30 टक्के डिस्काउंटनंतर तो 1,19,999 रुपयांना खरेदी करता येईल.

वाचा: आता iPhone 13 सह ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन्स सुद्धा स्वस्तात मिळणार, सुरू होतोय जबरदस्त सेल

  • सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3
  • G302064

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here