Airtel 5G Plus सेवा भारतात मिळणे सुरू झाले आहे. तर Jio True 5G लवकरच लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या स्मार्टफोन्सची लिस्ट समोर आली आहे. जे भारतात 5G इंटरनेट कनेक्टिविटीला सपोर्ट करते. महिन्याच्या सुरुवातीला भारतात 5G रोलआउट सुरू करण्यात आली आहे. भारती एअरटेलने काही निवडक शहरात आपली Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे. तर रिलायन्स जिो दिवाळीत चार मोठ्या शहरात म्हणजेच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई मध्ये Jio True 5G लाँच केली जाणार आहे. जाणून घ्या डिटेल्स. एअरटेल ज्या शहरात आपल्या यूजर्सला ५जीचा फायदा देत आहे. त्यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई सारख्या नावाचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, सब्सक्रायबर्सला सध्या 4G प्लान्स सोबत 5G स्पीडचा फायदा मिळणार आहे. जिओ सुरुवातीला काही निवडक सब्सक्रायबर्सला माय जिओ अॅपद्वारे ५जी टेस्टिंगचा ऑप्शन देईल.

रियलमीच्या या फोन्सचा लिस्टमध्ये समावेश

Realme 8s 5G, Realme X7 Max 5G, Realme Narzo 30pro 5G, Realme X7 5G, Realme X7pro 5G, Realme 8 5G, Realme X50 Pro, Realme GT 5G, Realme GT ME, Realme GT NEO2, Realme 9 5G, Realme 9 Pro, Realme 9 Pro Plus, Realme Narzo 30 5G, Realme 9 SE, Realme GT2, Realme GT 2 pro, Realme GT NEO3, Realme Narzo 50 5G, Realme Narzo 50 pro, Realme 9i GT, Realme GT Neo 3T, Realme GT Neo 3T 150W मध्ये 5G चा फायदा मिळेल.

वाचा: 5G Sim Upgrade :’या’ लिंकवर क्लिक करताच अकाउंटमधून पैसे गायब, राहा अलर्ट, करू नका ही चूक

शाओमीच्या या फोनमध्ये मिळेल ५जी नेटवर्क

Xiaomi Mi 10, Xiaomi Mi 10i, Xiaomi Mi 10T, Xiaomi Mi 10T Pro, Xiaomi Mi 11 Ultra, Xiaomi Mi 11X Pro, Xiaomi Mi 11X, Xiaomi Mi 11 Lite NE, Redmi Note 11T 5G, Xiaomi 11T Pro, Xiaomi 11i HyperCharge, Redmi Note 10T, Redmi Note 11 Pro Plus, Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i, Redmi 11 Prime+ 5G, Redmi K50i मध्येही 5G स्पीड मिळेल.

वाचा: Flipkart वर पुन्हा जबरदस्त डील, आता ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त मिळतोय iPhone 13

विवोच्या या फोन्सचा समावेश

Vivo X50 Pro , Vivo V20 Pro , Vivo X60 Pro+ , Vivo X60 , Vivo X60 Pro , Vivo V21 5G , Vivo V21e , Vivo X70 Pro , Vivo X70 Pro+ , Vivo Y72 5G , Vivo V23 5G , Vivo V23 Pro 5G , Vivo V23e 5G , Vivo T1 5G , Vivo Y75 5G , Vivo T1 PRO , Vivo X80 , Vivo X80 pro , Vivo V25 , Vivo V25 Pro , Vivo Y55 5G , Vivo Y55s 5G लिस्ट मध्ये आहे.

वाचा: महागडा स्मार्टफोनही पाण्यात होऊ शकतो खराब, Phone Waterproof आहे की नाही ‘असे’ करा चेक

ओप्पोच्या या फोन्सला मिळेल फायदा

Oppo Reno5G Pro, Oppo Reno 6, Oppo Reno 6 pro, Oppo F19 Pro Plus, Oppo A53s, Oppo A74, Oppo Reno 7 Pro 5G, Oppo F21 Pro 5G, Oppo Reno7, Oppo Reno 8, Oppo Reno 8 pro, Oppo K10 5G, Oppo F21s Pro 5G स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

iQOO च्या या डिवाइसेज मध्ये 5G सपोर्ट

iQOO 3 5G, iQOO 7, iQOO 7 Legend, iQOO Z3, iQOO Z5 5G, iQOO 9 Pro, iQOO 9, iQOO 9 SE, iQOO Z6, iQOO 9T मध्ये सुद्धा 5G सपोर्ट मिळतो आहे.

वाचा: 5G Sim Upgrade :’या’ लिंकवर क्लिक करताच अकाउंटमधून पैसे गायब, राहा अलर्ट, करू नका ही चूक

​वनप्लस स्मार्टफोन्सची यादी पाहा

OnePlus Nord, OnePlus 9, OnePlus 9 Pro, OnePlus Nord CE, OnePlus Nord CE 2, OnePlus 10 PRO 5G, OnePlus Nord CE Lite 2, OnePlus 10R, OnePlus Nord 2T, OnePlus 10T, OnePlus 9RT, OnePlus 8 – (OTA अपडेट मिळणे बाकी), OnePlus 8T- (OTA अपडेट मिळणे बाकी), OnePlus 8 Pro – (OTA अपडेट मिळणे बाकी), OnePlus Nord 2 – (OTA अपडेट मिळणे बाकी), OnePlus 9R – (OTA अपडेट मिळणे बाकी) मध्ये 5G ची सर्विस मिळणार आहे.

वाचाः Netflix-Amazon Prime आणि Hotstar ची नाही गरज, या अ‍ॅप्सवर Free पाहा लेटेस्ट मूव्हीज-वेब सीरिज

सॅमसंगच्या या फोन्समध्ये मिळेल 5G स्पीड

-5g-

Samsung Galaxy A53 5G, Samsung A33 5G, Samsung Galaxy S21 FE, Samsung Galaxy S22 Ultra, Samsung Galaxy M33, Samsung Galaxy Z Flip 4, Samsung Galaxy S22, Samsung Galaxy S22+, Samsung Galaxy Z Fold4, Samsung Galaxy Note 20 Ultra – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung Galaxy S21 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung Galaxy S21 Plus – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung Galaxy S21 Ultra -(OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung Galaxy Z fold 2 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung E426B (F42) – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung A528B (A52s) – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung M526B (M52) – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung Galaxy Z Flip3 – (OTA अपडेट मिळणे बाकी) या फोन्समध्ये ५जी इंटरनेट मिळणार आहे.

वाचाः OnePlus 10R वर ६ हजारांचा बंपर डिस्काउंट, पाहा शानदार डील

सॅमसंग स्मार्टफोन्सची यादी

Samsung Galaxy Z Fold 3 – (OTA अपडेट मिळणे बाकी) Advertisement, Samsung A22 5G – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung S20FE 5G – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung M32 5G – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung F23 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung A73 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung M42 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung M53 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Samsung M13 – (OTA अपडेट मिळणे बाकी) मध्ये 5G सपोर्ट मिळणार आहे.

वाचाः Redmi Writing Pad भारतात लाँच, किंमत फक्त ५९९ रुपये

आयफोन मॉडल्सला अपडेटची उत्सूकता

Apple iPhone 12 Mini – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 12 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 12 Pro – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 12 Pro Max – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 13 Mini – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 13 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 13 pro -(OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 13 Pro Max – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone SE-2022 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 14 – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 14 Plus – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 14 pro – (OTA अपडेट मिळणे बाकी), Apple iPhone 14 Pro Max – (OTA अपडेट मिळणे बाकी) आहे.

वाचाः Ind Vs SA ODI Live Streaming: ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन खरेदी न करता मोबाइलवर फ्री पाहा मॅच

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here