नवी दिल्लीः ने दोन नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी आणली आहे. एका कार्यक्रमात कंपनीने दोन नवीन चार्जर आणले आहेत. आपल्या फ्लॅश फॉर्वर्ड लाँच इव्हेंटमध्ये कंपनीने आणि फ्लॅश चार्जिंग सोबत 50W आणि 110W मिनी सुपर वूक चार्जर लाँच केले आहेत. अधिकृत घोषणेनंतर आता टेक्नोलॉजी आणि चार्जर्स ओप्पोच्या फोनमध्ये पाहायला मिळू शकतो. कोणत्या फोनमध्ये सर्वात आधी ही टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही.

वाचाः

ओप्पोच्या नवीन Vooc फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी
ओप्पोच्या या 125W वूक फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीने 4000mAh ची बॅटरी ५ मिनिटात ४१ टक्के चार्ज केली जावू शकते. तर फुल चार्ज होण्यासाठी २० मिनिट लागतील. युजरला सेफ चार्जिंग अनुभव देण्यासाठी कंपनी ‘Series bi-cell’ डिझाईनचा वापर करणार आहे.

65W एयरवूक वायरलेस फ्लॅश चार्ज
ओप्पोने आपल्या लाँचिंग मध्ये 65W वायरलेस फ्लॅश चार्ज लाँच केला आहे. यात कंपनीने 30W आणि 40W वायरलेस फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी आणली आहे. या चार्जिंगने 4000mAh ची बॅटरी ३० मिनिटात शून्य पासून १०० टक्के चार्ज केली जावू शकते.

वाचाः

50W मिनी सुपर वूक चार्जर आणि 110W मिनी फ्लॅश चार्जर
या कार्यक्रमात कंपनीने 50W मिनी सुपरवूक चार्जर आणि 110W मिनी फ्लॅश चार्जर लाँच केले आहे. 50W मिनी सुपरवूक चार्जरने 42 मिनिटात 4000mAh बॅटरी चार्ज केली जावू शकते. 110W मिनी फ्लॅश चार्जर 20 मिनिटात 4000mAh बॅटरी फुल चार्ज केली जावू शकते.

विवो आणि शाओमी घेवून येतेय सुपरफास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी
IQOO च्या पॅरेंट कंपनी विवो सुद्धा नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी डेव्हलप करीत आहे. विवो 120W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी घेऊन येण्याची तयारी करीत आहे. विवोने गेल्या वर्षी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सुपर फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी आणली होती. विवो या टेक्नोलॉजीने केवळ १३ मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होऊ शकतो. शाओमीने गेल्या वर्षी मार्च मध्ये आपला 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस मध्ये आणले होते. या टेक्नोलॉजीच्या वापराने 4000mAh संपूर्ण टेक्नोलॉजीने डिस्चार्ज बॅटरी केवळ १७ मिनिटात चार्ज होईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here