नवी दिल्लीः एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवीन-नवीन ऑफर घेऊन येत आहे. या वेळी कंपनीने स्मार्टफोन बनवणारी कंपनी अॅपलसोबत पार्टनरशीप केली आहे. या अंतर्गत एअरटेल युजर्संना नवीन आयफोन खरेदी केल्यानंतर जरदस्त सूट दिली जात आहे. ही ऑफर आणि खरेदीवर दिली जात आहे. याचा फायदा एअरटेलचे पोस्टपेड युजर्संना मिळणार आहे.

वाचाः

काय आहे ऑफर
कंपनीची ही ऑफर १५ जुलैपासून १० ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफर अंतर्गत 11 खरेदी करणाऱ्या युजर्संला ३४०० रुपये आणि iPhone XR खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३६०० रुपये डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफरचा फायदा रिटेल स्टोर्स यासारख्या Chroma आणि Apple Unicorn stores वर मिळू शकतो.

असे मिळवा डिस्काउंट
डिस्काउंट ऑफरसाठी एअरटेल पोस्टपेड ग्राहकांना Airtel Thanks अॅपचा वापर करावा लागेल. या ठिकाणी एक कूपन मिळेल. कूपन मिळाल्यानंतर त्यांना Claim Now वर क्लिक करावे लागेल. या ऑफरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना अॅपलसोबत आपला मोबाइल नंबर शेयर करावा लागेल. तसेच Proceed वर क्लिक करावे लागेल.

वाचाः

या ऑफर कोड non-transferable असेल. म्हणजेच तुम्ही याला आपल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत आयफोन खरेदी करू शकणार नाहीत. जर फोन खरेदी करताना तुमच्या एअरटेल पोस्टपेड नंबर अॅक्टिवेट दिसला नाही तर कूपन कोड काम करणार नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here