वाचाः
चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. मोठी साईज असल्याने व्हिडिओ पाहण्याचा आणि गेम खेळण्याचा आनंद लूटता येवू शकतो. या स्मार्टफोनची स्लीक डिझाईन आहे. यात दोन ग्लॉसी कलर ब्लू आणि ग्रे या दोन रंगात उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस रिकग्निशन फीचर दिले आहे.
वाचाः
या फोनमध्ये ड्यूल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेरा दिला आहे. गॅलेक्सी M01s च्या रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. कॅमेऱ्यात लाइव्ह फोकसचे फीचर मिळते. त्यामुळे फोटा जास्त क्रिएटिव बनवता येवू शकते. सेल्फी साठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
वाचाः
फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. चांगल्या साऊंडसाठी डॉल्बी एटमॉस टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ग्राहकांना फोन कंपनीच्या ऑफलाईन रिटेल स्टोर्स व कंपनीची अधिकृत साईट शिवाय ई-कॉमर्स वेबसाईट्सवरून खरेदी करता येवू शकेल.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times