वाचाः
किंमत आणि ऑफर्स
Realme Narzo 10A चे दोन स्टोरेज मॉडल्स मध्ये उतरवले आहे. पहिला ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर दुसरा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही मॉडलला ब्लू आणि व्हाईट कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो.
Realme Narzo 10A कस्टमर्स ला फ्लिपकार्ट वर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यानंतर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच अॅक्सिस बज क्रेडिट कार्डवरून पेमेंट कार्डवरून पेमेंट केल्यानंतर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. साईट वर नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर खरेदी करता येवू शकते. रियलमी साईटवर एक्सजेंच ऑफर मिळत आहे.
वाचाः
Realme Narzo 10A चे वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल्स मिळतो. मीडियाटेक हीलियो G70 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकतो.
वाचाः
रियर पॅनेलवर फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times